अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेनसाठी जनआंदोलनाची हाक; ‘मिशन 25,000 प्रवासी’चा प्रारंभ
25 हजार प्रवाशांचा एकच आवाज, एकच मागणी; 5 हजार व्हिडिओंद्वारे शासन व भारतीय रेल्वेसमोर मांडणार जनतेची भूमिका ‘माझा प्रवास… माझा संघर्ष’; इंटरसिटी ट्रेनसाठी नागरिकांची डिजिटल मोहीम सुरू; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटीसाठी लोकशक्ती…
श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कॅन्सरला घाबरू नका; वेळेवर उपचारच देतात नवजीवन -डॉ. अनिकेत शिंदे रुणवाल परिवाराचा कॅन्सर रुग्णांसाठी सेवाभावी पुढाकार; १४५ रुग्णांची मोफत तपासणी, महात्मा फुले योजनेअंतर्गत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “कॅन्सर म्हणजे…
रामाच्या नावावर हिशेब द्या; धर्माच्या आड मनुस्मृती गव्हर्नन्स चालणार नाही; पीपल्स हेल्पलाईनचा इशारा
देशातील सर्व धार्मिक ट्रस्टांचे स्वतंत्र व सार्वजनिक वार्षिक लेखापरीक्षण करण्याची सामाजिक संघटनांची मागणी खरा धर्मरक्षक तोच, जो धर्माच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामराज्याच्या नावाने…
अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. फारूक बिलाल शेख
बार आणि बेंच यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करणार-ॲड. फारूक शेख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फारूक बिलाल शेख यांची अध्यक्षपदी निवड झाली. या…
रामवाडीत कचरा वेचकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद
स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत उपक्रम; अहिल्यानगरातील 400 ते 450 कचरा वेचकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरु पहिल्या टप्प्यात 174 लाभार्थांना प्रमाणपत्र वितरण व ज्येष्ठ कचरा वेचकांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य अभियान…
रामाशंकर कनोजिया स्मृती 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
भुईकोट किल्ला मैदानावर रंगतोय फुटबॉलचा थरार; 24 संघांचा सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कै. रामाशंकर कनोजिया (बाटा) स्मृती 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला मैदानावर उत्साहात झाला. किल्ला व्हॉलीबॉल सदस्य…
बुरुडगावात 150 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे व शैक्षणिक साहित्याचेवाटप
युवा उद्योजक संकेत कुलट यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून सलग तिसऱ्या वर्षी राबविला उपक्रम आतापर्यंत 500 हून अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ; वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण…
श्री क्षेत्र साकळावी देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन भाविकांमध्ये जनजागृती; भाविकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र साकळावी (ता. श्रीगोंदा)…
मुख्याध्यापिका विद्या दगडे यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा उत्साहात; 31 वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव
‘निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे समाजकार्य सुरू होते’-पद्मश्री पोपट पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे काम सुरू होते. सेवेतून परिपक्व झालेले व्यक्तिमत्त्व समाजासाठी मार्गदर्शक ठरत असते. संघर्षातून सेवेत आलेली पिढी आता निवृत्त…
रविवारी अहिल्यानगरात धनगर समाजाचा मेळावा
यशवंत सेना व जय मल्हार संस्थेचा संयुक्त पुढाकार; राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण समाजाच्या विविध प्रश्नांवर व शासकीय योजनांबद्दल होणार मार्गदर्शन; अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंत सेना, अहिल्यानगर आणि…
