• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

भाऊसाहेब फिरोदियामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

तसेच विद्यार्थ्यांचे केले जाणार समूपदेशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया…

अहिल्यानगरमध्ये 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात मंगळवार, दि. 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

अलिबागमध्ये राजेश खर्डे वेसावकर यांना ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’

अवधूत गुप्ते व रोहित पाटील यांच्या हस्ते गौरव वेसावकर यांनी कोळी संस्कृतीचा झेंडा देशभर फडकविला -विजय भालसिंग अलिबाग (प्रतिनिधी) – अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता…

संजय कांबळे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर

सामाजिक, धार्मिक आणि बौद्ध धम्म प्रसाराचे कार्य; 34 वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांना तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026”…

रामवाडीत बालगोपाळांसह भिमजयंती साजरी

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम बाबासाहेबांची जयंती त्यांच्या महान विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी -विकास उडाणशिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

रेशनकार्ड, ऑनलाइन प्रक्रिया आणि गॅस पुरवठा गतिशील करा -रामदास फुले

अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना निवेदन रेशनकार्डची कामे रखडल्यामुळे गोरगरीब धान्यापासून वंचित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गोरगरीब व वंचित नागरिकांना शासनाच्या शिधा धान्याचा नियमित लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्ड व ऑनलाईन…

मंथन परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे 124 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ओजस्वी भोरे व आयुष गंभीरे राज्यात द्वितीय, तर आस्था सुंबे पाचव्या स्थानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश…

तमाशा कलावंतांवर अमानुष हल्ल्याचा राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या वतीने निषेध

दोषींवर कठोर कारवाईची मागणी; लोककलेवर वाढते हल्ले रोखण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कलावंतांवर होणारे हल्ले म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशावरच घाला -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे आयोजित…

दिव्यांग मुलाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

वेदनांतून उभी राहिलेली माणुसकी; गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात “इतर मुलांमध्येच माझा नचिकेत” – बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयात एक वेगळाच, हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग…

मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या शक्तींविरोधात पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

समाजजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय जातीय समीकरणे, भावनिक प्रभाव आणि पैशांचा वाढता प्रभाव लोकशाहीसमोरील नवे आव्हान -ॲड. गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सध्याच्या भारतीय राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी पारंपरिक मूल्यांपेक्षा जातीय समीकरणे, भावनिक…