• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

लंगर सेवेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा

बालकांच्या हस्ते फुड पॅकेटचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्नछत्रालयात बालकांच्या हस्ते फुड पॅकेटचे वाटप करण्यात…

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन शाळेत बाल आनंद व क्रीडा मेळावा उत्साहात

खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात बाल…

भाऊसाहेब फिरोदियाच्या विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शनातून दाखवली कौशल्याची चुणूक

गणित-विज्ञान, भूगोल पर्यावरण प्रदर्शनातून बाल वैज्ञानिकांच्या कल्पनाशक्तीला चालना विद्यार्थिनींनी रांगोळीतून दिला सामाजिक संदेश तर कागदावर रेखाटले हुबेहूब चित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेत आयोजित कला, कार्यानुभव, गणित, विज्ञान,…

सर्व शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक नाम फलक लावावे

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाची मागणी दिशादर्शक फलक नसल्याने ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांची परवड होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक…

बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याची मुलांची आर्तहाक

वडिलांची लहान मुलांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव महिना उलटत असताना बेपत्ता कविता शेळकेचा शोध लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- घरातून बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याची तिच्या मुलांनी आर्तहाक दिली. वडिलांसह त्यांच्या…

शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करा

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे मनपा प्रशासनाला निवेदन स्वच्छता मोहिमच गारठल्याने कचरायुक्त शहर बनल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन तातडीने शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी…

नेप्तीच्या यमुनाबाई पुंड यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सौ. यमुनाबाई बबन पुंड यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी हलाकिच्या परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण दिले.…

ख्रिसमसनिमित्त चर्चसाठी आलेल्या भाविकांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमसनिमित्त तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चमध्ये फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान व…

रिपाईच्या वतीने भिंगार येथील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

रिपाईचा सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निराधार ज्येष्ठ नागरिकांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय…

ख्रिसमस ट्रीच्या वृक्षरोपणाने नाताळ साजरा

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम निसर्गाला शरण जाण्याची वेळ -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यासह आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ख्रिसमस ट्रीच्या वृक्षरोपणाने नाताळ…