• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासून बेमुदत संपाची घोषणा

सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक उतरणार संपात दमननिती विरुद्ध तीव्र संघर्ष करण्याचा एकमुखी निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक जुन्या पेन्शनसाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासून बेमुदत संपावर जाण्याचा…

मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन…

केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल बनले योगमय

आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी राबविण्यात आला उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या कार्य शाळेत योग प्राणायामाचे…

वडिलांच्या घातपात प्रकरणी पहिल्या पत्नीच्या मुलांसह रिपाईचे उपोषण

दुसर्‍या पत्नीने वडिलांचा घातपात केल्याचा आरोप विष पिण्यास प्रवृत्त केल्याचा किंवा विष देऊन मारण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्‍या पत्नीच्या जाचाला कंटाळून किंवा घातपात करुन अशोक कुंडलिक…

अनिता काळे यांना भारत गौरव राष्ट्रीय चेतना पुरस्कार

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना लेक लाडकी अभियान मंचच्या वतीने भारत गौरव राष्ट्रीय चेतना…

बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त ऊबदार कपड्यांचे वाटप

आम आदमी पक्षातील युवा कार्यकर्त्यांचा सामाजिक उपक्रम स्वावलंबी होण्यासाठी व समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक -राजेंद्र कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे युवा कार्यकर्ते महेश घावटे व विक्रम क्षीरसागर यांच्या…

मच्छिंद्र ओव्हाळ यांना भारत सरकारचा पुरस्कार

भारत भूषण पुरस्काराने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मनिर्भर भारत व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि निती आयोग यांच्या माध्यमातून दिला जाणारा मानाचा भारत भूषण पुरस्कार नुकताच न्यू इंग्लिश स्कूल माण…

शहीद दिनानिमित्त लंगर सेवेची तारकपूरला मोफत चहा, नाष्ट्याची सेवा

शीख समाजाचे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून सक्षम भारताचा संदेश सोशल मीडियातून तुच्छतावाद व तुच्छतावादातून देशात कट्टरतावाद पसरतोय -प्राचार्य एम.एम. तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार…

जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍या त्या युनियनच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा

महावितरण कार्यालया समोर जमाव जमवून घोषणा देण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या 37 (1) जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर जमाव जमवून…