• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकारला अफझल खान वध

सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची शिवजयंती मिरवणुक उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुक उत्साहात पार पडली. विद्यार्थी छत्रपती…

केडगावात शिवदिंडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर

ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाचा शिवजयंतीचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवाजी महाराजांचा इतिहास अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये शिवदिंडी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाचा जागर करण्यात आला.…

शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी

साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुप व किरण मामा शेटे याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात…

अकृषी विद्यापीठे संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

प्रमुख चार मागण्या मान्य करुन येत्या दहा दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे बेमुदत काम आंदोलन शासनाच्या आश्‍वासनाने तात्पुरते…

वारकरी परिषदेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. जगताप व उपाध्यक्षपदी वाणी यांची नियुक्ती

धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन राबविलेल्या उपक्रमाची दखल व सन्मान -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. रावसाहेब जगताप व उपाध्यक्षपदी ह.भ.प.…

रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन मारहाण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहने अडवून मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- खरेदी-विक्रीसाठी जनावरांची वाहतूक करणार्‍यांना गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात…

शिक्षक दरबारमध्ये शिक्षक-शिक्षकेतरांनी मांडले पोटतीडकीने प्रश्‍न

स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न तात्काळ सोडविण्याचे अधिकार्‍यांना सूचना जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व संघटनाना सोबत घेऊन एल्गार पुकरणार -आमदार किशोर दराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे सोमवारी पुणे समाजकल्याण आयुक्तालय समोर उपोषण

पिडीत कर्मचारी व शिक्षक होणार सहभागी सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या गैरव्यवहाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या वतीने सद्गुरु रोहिदासजी…

2023 वर्षासाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करावे -बाबासाहेब बोडखे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी शालेय शिक्षण व शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद संचालकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 2023 या वर्षासाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक…

कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत बारा खेळाडू उत्तीर्ण

शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने खेळाडूंचा सन्मान तीन महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर झाली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अ‍ॅण्ड स्पोर्टस अंतर्गत शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे…