• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

देऊळगाव सिद्धीत ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

वेळोवेळी आरोग्य तपासणीतून उद्भवणार्‍या गंभीर आजाराला तोंड देता येते -अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल…

राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे कर्ज वाटपाचे साकडे

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने शिर्डीला केले सेहगल यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजन सेहगल…

स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला बालकांसाठी आवश्यक विविध वस्तूंची भेट

केडगावच्या रंगोबा व सह्याद्री मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम समाजातील वंचित घटकांना सहानुभूतीपेक्षा आधार देण्याची गरज -सुनील कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील रंगोबा मित्र मंडळ व सह्याद्री मित्र मंडळाच्या वतीने स्नेहालय…

केडगावात रक्तदानाने शिवजयंती साजरी

युवकांनी रक्तदान करुन दिली छत्रपतींना मानवंदना श्रीराम मित्र मंडळ व राज प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील युवकांनी रक्तदान करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. श्रीराम मित्र मंडळ व राज…

मध्यरात्री उपोषणकर्त्यांना वार्‍यावर सोडणार्‍या मनपा अधिकारी व प्रशासनाचा निषेध

राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांची उपोषणाला भेट ज्येष्ठांच्या उपोषणाचे गांभीर्य मनपा प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रस्त्याच्या निकृष्ट व अर्धवट कामाविरोधात गुलमोहर रोड पारिजात चौक…

गुलमोहर रोडला चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेतून अवतरली शिवशाही

शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष महाराजांचा इतिहास आणि स्वराज्य लढा भावी पिढीला ज्ञात होण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,…

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेत ऑल ब्रदर्स संघ विजयी

तीन दिवस शहरात रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग 2023 सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम…

केडगावला रंगली जेएसएस गुरुकुलची शिवजयंती मिरवणुक

लेझीम, झांज, लाठी-काठी आदी विविध पथकांनी जिंकली मने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार…

बुधवारी चासला संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा

मंदिरात रविदास महाराजांच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचे बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिरात रविदास महाराजांच्या…

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार परिपत्रक काढून शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र…