• Fri. Sep 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

निमगाव वाघा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी घेतले योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे धडे सर्व शाळेचे विद्यार्थी आले एकत्र अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ…

शिवगामिनी फाउंडेशन व वासुदेव कुटुंबकम योग सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

योग ही शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती -ॲड. गायत्री गुंड उत्कृष्ट योगगुरु व योगींचा सन्मान; युवक-युवतींना निरोगी जीवनासाठी योगाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील शिवगामिनी मल्टिपर्पज…

अहिल्यानगर सब-ज्युनिअर मुलींचा संघ जाहीर

पालघर येथे होणाऱ्या राज्य आंतरजिल्हा स्पर्धेत होणार सहभागी 20 ते 25 जूनदरम्यान रंगणार राज्य अजिंक्यपद स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब-ज्युनिअर मुलींची फुटबॉल…

अहिल्यानगर योगमय! आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

2 हजारांहून अधिक नागरिकांचा आंतरराष्ट्रीय योग दिनात उत्स्फूर्त सहभाग; भारताला 11 सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या योगासन खेळाडूंचा गौरव योगामुळे शरीरस्वास्थ्याबरोबरच मनःशांतीही लाभते – महापौर ज्योतीताई गाडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासन, महानगरपालिका,…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 7 जुलैच्या शेवगाव दौऱ्याच्या तयारीला वेग

शहरात रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजनाचा आढावा रिपब्लिकन पक्षात ना. आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र यावे -सुनिल साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा…

प्रियांक खर्गे यांना २६ जूनला ‘न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे’ राष्ट्रीय मानवंदना

आरएसएसच्या नोंदणी व आर्थिक पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर; “नोंदणी दाखवा, हिशेब दाखवा, लेखापरीक्षण दाखवा” पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा लोकशाही पारदर्शकतेसाठी एल्गार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणी, कायदेशीर अस्तित्व, आर्थिक…

चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यारंभ संस्कारातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात

आमदार संग्राम जगताप यांची वही तुला संस्कारयुक्त शिक्षणातूनच सक्षम भारताची निर्मिती -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरेवाडी (ता. नगर) येथील चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात भारतीय संस्कृतीचे…

शिक्षणमहर्षी कै. गुरुवर्य बत्तिन यांची 138 वी जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा संदेश; ग्रंथालयासाठी पुस्तक मदतीची घोषणा पद्मशाली समाजाच्या उन्नतीसाठी गुरुवर्य बत्तिन यांचे योगदान प्रेरणादायी -नारायण मंगलारम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पद्मशाली समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून सामाजिक जागृतीची चळवळ उभारणारे…

अहिल्यानगरची ईश्‍वरी गागरे MHT-CET मध्ये मुलींमध्ये राज्यात अव्वल

जिल्ह्यात प्रथम, 100 परसेंटाइल गुणांनी मिळवले यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातील अहिल्यानगरची कन्या ईश्‍वरी सुरेश गागरे हिने MHT-CET 2026 परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. ईश्‍वरीने मुलींच्या गटात राज्यात अव्वल क्रमांक…

अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचा भव्य मेळावा 21 जूनला

अर्थविश्‍व’ पुस्तकाचे प्रकाशन; आर्थिक साक्षरतेसाठी नवे पाऊल 1680 सदस्यांचा प्रवास, 11 कोटींची उलाढाल; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि बचतीची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाच्या…