• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

पारनेरला शिवपानंद रस्त्याचे काम मजूरांऐवजी जेसीबीने झाल्याचा आरोप

चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बील अदा करु नये नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात शिवपानंद रस्त्याच्या कामासाठी मजूर कागदोपत्री दाखवून सदर कामे जेसीबीद्वारे करण्यात…

पै. नाना डोंगरे यांना क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्रीरामपूरच्या काव्य संमेलनात झाला सन्मान नगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली निराधार व वंचित घटकातील ज्येष्ठांची दिवाळी गोड

मिठाई व फराळचे वाटप वंचितांच्या अंगणात सामाजिक सेवेचा दिवा प्रज्वलीत करुन समाज प्रकाशमान करण्याचा प्रयत्न -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण व आरोग्य क्षेत्रासह सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग…

बेघर, मनोरुग्णांच्या मानवसेवा प्रकल्पात भाऊबीजेला रंगणार दीपसंध्या संगीत मैफल

वंचितांची दिवाळी गोड करण्याचा ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात कल्याण-ठाणे येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.3 नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी…

सावेडीत बुधवारी स्वर दीपावली कार्यक्रमाचे आयोजन

सप्तसूर परिवारातील डॉक्टरांची सुरमयी पहाट रंगणार कलाप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरातील सप्तसूर परिवाराच्या वतीने बुधवारी (दि.30 ऑक्टोबर) पहाटे 6:30 वाजता स्वर दीपावली हा सुमधुर मराठी व हिंदी…

समर्पण संस्थेने गरजू कर्णबधीर विद्यार्थ्यांना दिली श्रवणयंत्राची दिवाळी भेट

श्रवणयंत्राने होणार शिक्षणाची सोय दिव्यांगांचे जीवन ज्ञानाने प्रकाशमान करण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या महिलांच्या समर्पण सेवा संस्थेच्या वतीने कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिवाळीनिमित्त श्रवणयंत्राची भेट देण्यात आली.…

साकळाई योजनेसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा आक्रोश सूर्यनामा

तीस वर्षे सत्ता भोगलेल्या घराणेशाहीला कोलदांडा देण्याचे आवाहन शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या नावाखाली फक्त राजकारण करुन घराणेशाही पोसणाऱ्यांना…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्तीची शपथ

पर्यावरण संवर्धनासाठीचा निर्धार प्रदूषणाचा पसरलेला अंधकार जागृकतेने दूर होणार -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत…

नागापूर येथील नागरी वसाहतीमध्ये फटाका मार्केटची परवानगी रद्द करावी

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील नागरी वसाहतीलगत व बाजारपेठेत फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी नागापूर फटाका…

शेतकऱ्यांना सोलर जलपंपसाठी कर्जतला मिळणार सेवा

नाथकृपा सोलर कार्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ भारनियमन व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यापासून मिळणार मुक्तता नगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या शेतीपूरक विद्युत पुरवठ्यावर पर्याय म्हणून वरदान ठरणाऱ्या सोलर प्रकल्पाच्या इकोझेन कंपनीच्या नाथकृपा सोलर…