पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट करत पटकावली मानाची कुस्ती; नागपंचमीच्या आखाड्यात मल्लांच्या डावपेचांचा थरार हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने रंगले कुस्ती मैदान; विजयी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना…
स्वातंत्र्यदिनी तिरंगा हाती घेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी फिनिक्सच्या उपक्रमाचा आनंदोत्सव अवयवदानाची जनजागृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोषामुळे अंधुक झालेल्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने…
सेंट मायकल स्कूलची दुहेरी विजयी आगेकूच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये फुटबॉलचा थरार…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी व मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबद्दल गौरव शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे अभ्यासू नेतृत्व -आमदार अक्षय कर्डिले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड तसेच भुईकोट किल्ला परिसरातील…
जिल्हाधिकारी कार्यालया समोर 24 ऑगस्टपासून अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा गोदामात पोषण आहार अन् शासकीय बियाणे सापडले; ‘मुख्य सूत्रधार’ अद्याप गुलदस्त्यात! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव शिवारातील एका गोदामावर छापा…
‘तिरंगा धारणालय विवाह’चा नवा संकल्प; जातमुक्त, हुंडामुक्त विवाहसंस्कृतीचा एल्गार २८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानाधिष्ठित विवाहव्यवस्थेची सार्वजनिक घोषणा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातव्यवस्था, हुंडापद्धती, अवाढव्य विवाहखर्च, विवाहासाठी घेतले जाणारे कर्ज, दिखाऊ प्रतिष्ठा आणि…
रक्तदानातून युवकांनी जपली देशसेवेची भावना रक्तदान ही देशसेवाच असून, आजच्या काळाची गरज -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करत युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीने शहरात 80…
सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि हिरवाईने नटलेला देश निर्माण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचा उत्साह विविध उपक्रमांतून व्यक्त…
मिरीतील मागासवर्गीय कुटुंबाच्या 7.92 हेक्टर जमिनीचा वाद; दबाव, दमदाटी, धमकी व जातिवाचक अपमानाचे आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यावरील मुद्दल-व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही संबंधित जमीन सावकाराच्या वारसांकडून…
‘लेक लाडकी’ पुस्तकाला उडान पुरस्कार मुलींच्या जन्माचे स्वागत आणि स्त्रीशक्तीला समर्पित 101 कवितांचा संग्रह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी व हिंदी साहित्य क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मितीने वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे साहित्यिक…