अनुराधा मिश्रा यांची श्रीलंकेत आमंत्रित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी
‘स्ट्राँग वुमन ऑफ इंटरनॅशनल’ किताबावर मोहोर; मास्टर वन महिला गटात मानाचा चषक पटकावला अहिल्यानगरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंचावला देशासह शहराचा नावलौकिक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी परिसरातील अनुराधा रत्नेश मिश्रा…
नालेगावच्या लाल मातीत माऊली कोकाटेची विजयी कुस्ती!
पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट करत पटकावली मानाची कुस्ती; नागपंचमीच्या आखाड्यात मल्लांच्या डावपेचांचा थरार हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने रंगले कुस्ती मैदान; विजयी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना…
उपांत्यपूर्व फेरीत 12 वर्षांखालील गटात 1-0, तर 14 वर्षांखालील गटात टायब्रेकरवर 4-3 असा रोमांचक विजय
सेंट मायकल स्कूलची दुहेरी विजयी आगेकूच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये फुटबॉलचा थरार…
आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा, आठरे पाटील स्कूलचे दमदार प्रदर्शन
मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल अंतिम फेरीत गोलांचा वर्षाव, पेनल्टी शूटआऊटचा थरार; मुलींच्या गटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल असा रंगणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी…
फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत चुरशीचा थरार; आर्मी पब्लिक स्कूल मुलींच्या अंतिम फेरीत
प्रवरा पब्लिक स्कूलचा तीन सामन्यांत दमदार खेळ; सेंट मायकल स्कूलचीही विजयी आगेकूच गुरुवार पासून मुलांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (दि. 12 ऑगस्ट) फुटबॉलप्रेमींना चुरशीच्या सामन्यांचा…
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पिसाळ बंधूंची सुवर्ण कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राष्ट्रीय खेळाडू विराज पिसाळ व क्षितिज पिसाळ या बंधूंनी बेंगलोर येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. दोन्ही खेळाडू केंद्रीय विद्यालय…
मानवता हाच एक धर्म सामाजिक संस्था व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या वतीने युवक-युवतींना नशा मुक्तीचा संदेश
राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान युवक-युवतींच्या हातात नशेचे पदार्थ नव्हे, तर यशाची ट्रॉफी दिसावी -अल्ताफ सय्यद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानवता हाच एक धर्म सामाजिक संस्था व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या माध्यमातून…
फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉलमध्ये पोदार स्कूलचा दणदणीत विजय; ज्ञानसंपदाने तक्षिलाला रोखले
मुलींच्या उपांत्य फेरीचे सामने सोमवारपासून; फुटबॉलच्या मैदानावर रंगला चुरशीचा थरार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि. 9 ऑगस्ट) चुरशीच्या फुटबॉल खेळाचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या…
जिल्हास्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा 15 व 16 ऑगस्ट रोजी लोणीत रंगणार
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ‘अहिल्यानगर जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी स्पर्धा (ज्युनिअर ॲथलेटिक्स) अजिंक्यपद स्पर्धा 2026-2027’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आगामी…
राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांची सुवर्ण कामगिरी
पाच सुवर्णपदके आणि ‘स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र 2026’सह ठरल्या विविध कितांबाचे मानकरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पॉवरलिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत पाच सुवर्णपदके आणि पाच…
