• Fri. Apr 24th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका

आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाची कामगिरी पंधरा हजार रुपयात विकत घेतलेल्या मुलीकडून करुन घ्यायचे कबाडकष्ट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हसणे खेळण्याच्या वयात शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अल्पवयीन आदिवासी कुटुंबातील मुलीला श्री अमृतवाहिनी…

व्यावसायिक नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवले

घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी; सचिन कोतकर यांचा खुलासा या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम!

सामाजिक वनीकरण विभाग, डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर वाचनालयाचा संयुक्त उपक्रम वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज -अप्सर पठाण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभाग परीक्षेत्र अहमदनगरच्या…

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळण्यासाठी कास्ट्राईबचे प्रधान सचिवांना निवेदन

सातव्या वेतनाचा लाभ मिळण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेणार -पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेच्या कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी प्रधान सचिवांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या प्रश्‍नावर…

नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकलचे उद्घाटन

वाढत्या शहरीकरणाबरोबरच आरोग्यसेवा देखील स्थानिक ठिकाणी मिळणे गरजेचे -मा.आ. अरुणकाका जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर रोड, नागरदेवळे येथे श्रीकृपा मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले.…

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री येणार शहरात -सचिन जाधव

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी शिवसेनेच्या मदत केंद्राचा बहिणींना आधार मंगल गेट येथील मदत केंद्रावर महिलांची अर्ज भरण्यासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य…

20 व 21 जुलैला मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

अनुसूचित जाती व जमाती मधील युवक, महिला व नव उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती (एससी/एसटी) मधील युवक, शिक्षक व बेरोजगार युवक-युवती आणि महिलांसाठी…

सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाचे रिपाईच्या वतीने स्वागत

कामांना मिळाली गती रेशन कार्डचे रेंगाळलेले कामे सुरळीत होण्यासाठी संख्याबळ वाढविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहाय्यक पुरवठा अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात कामांना गती मिळाली असून, या…

पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी…

अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव

पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान 11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या…