• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता -तिस्ता सेटलवाड

निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता -तिस्ता सेटलवाड

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शहरात दहावा स्मृतिदिन साजरा कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसमावेशक विशाल आंदोलन उभे राहिले. मात्र…

कुसुमाग्रजांच्या भूमित स्वप्नील खामकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून खामकर यांचे कौतुक झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड युवकांना प्रेरणा व दिशा देणारे पुस्तक -उदय…

एकता फाउंडेशनचे 36 वे राज्यस्तरीय कवीसंमेलन उत्साहात

कविता जगण्यातून यावी -अमोल बागुल नगर (प्रतिनिधी)- मूळ कविता हीच खरी असते. दैनंदिन जगण्यातून सुखदुःख, संवेदना, भावभावना कवितेतून मांडताना कवी सहज होऊन जातो. टाळ्यांसाठी लिहिली जाणारी कविता, ओढून-ताणून लिहीली जाणारी…

श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई व्हावी

म्हसने सुलतानपूरचे नियमबाह्य खरेदीखत रद्द होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप; नियमबाह्य बांधकामाचा स्पॉट पंचनामा करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील…

नाशिकच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्ह्यातील बौध्द भिख्कू, उपासक आणि उपासिका होणार सहभागी नगर (प्रतिनिधी)- जगाला युद्ध नको, बुद्ध हवा! हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक मध्ये रविवारी (दि.2 मार्च) रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

एकात्मिक ज्ञान सिद्धांतद्वारे मानवतेसाठी क्रांती घडविण्यास पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

महाशिवरात्री ऊर्जा आणि चेतनेचा समन्वयातून मानवी क्रांतीचा प्रारंभबिंदू ठरेल -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो ऊर्जा आणि चेतनेच्या समन्वयाचे प्रतीक आहे,…

जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय भालसिंग यांचा राजीनामा

वैयक्तिक पातळीवर अनाथांच्या सेवेसाठी राहणार तत्पर -भालसिंग नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय विठ्ठल भालसिंग यांनी लासलगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदाचा…

पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ संस्कार सभेला प्रारंभ

संस्कार चळवळ ही समाजाच्या नैतिक पुनर्निर्मितीची आणि लोकशाहीच्या सशक्ततेची गुरुकिल्ली ठरेल -ॲड. गवळी नगर (प्रतिनिधी)- संस्कार, नीतिमत्ता आणि लोकशाहीचे महत्त्व समाजात रुजवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ संस्कार सभेला प्रारंभ…

शासन-प्रशासनातील सत्यमेव जयते! ब्रिद वाक्याच्या उलट कार्याने केडगावला पार पडली निषेध सभा

ब्रिद वाक्य फक्त नावालाच उरल्याचा आरोप; अरुणोदय क्रांतीसेवा संघ नागरिकांमध्ये हक्काविषयी जागृती निर्माण करणार नीती भ्रष्टांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनता वैतागली -अरुण खिची नगर (प्रतिनिधी)- शासन प्रणालीत सत्यमेव जयते! हे ब्रिद…

प्रगती फाऊंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेतून महापुरुषांच्या विचारांचा जागर

शिवजयंतीचा उपक्रम महिलांच्या वतीने महाराजांना अभिवादन नगर (प्रतिनिधी)- लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धा पार पडली. सावेडी…