पुणतांबा ते कान्हेगाव रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी
ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी…
अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या टीमचा गौरव
पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान 11 महिन्याच्या बालकाची सुटका करुन अपहरणकर्त्यांना अटक केल्याच्या कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- 11 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करुन, त्यांच्या…
न्यू आर्ट्सचे प्रा. सुधाकर काळे पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
32 वर्ष केले राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन प्राध्यापक फक्त नोकरीतून निवृत्त होतो पण समाजकारणात अधिक सक्रीय होतो -रामचंद्र दरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील सेवा संपली म्हणजे माणूस रिटायर होत नाही. शिक्षणाने…
महापालिका आयुक्तांवर झालेली कारवाई संशयास्पद ?
पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आरोप फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा करणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून…
अहमदनगर आयुक्तांनी मागितली 8 लाखाची लाच
आयुक्तांसह लिपिक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पैसे घेऊन शहरातील बांधकाम परवानगीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व त्यांचे लिपिक शेखर देशपांडे यांच्यावर 8…
अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा संपन्न
सोसायटीच्या कामकाजाचे खासदार लंके कडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा…
बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा
धडक जनरल कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले लेखी आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी धडक जनरल कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा…
लोकशाही बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
बांधकाम कामगारांची नोंदणी न करणाऱ्या अधिकारी विरोधात जिल्हाव्यापी आंदोलन -शंकरराव भैलुमे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कामगार शासकीय कल्याणकारी योजनांपासून लांब आहेत. बांधकाम कामगारांची नोंदणी न करता उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकारी विरोधात…
अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी अबू आजमी यांच्याशी भेट
मुस्लिम समाजाला टार्गेट करुन दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जातीयवादी संघटना व समाजकंटकांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या…
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व संगीत दिवस साजरा
योगाने मुलांची सर्वांगीन प्रगती साधली जाते -मंगेश जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व संगीत दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे देऊन त्याचे महत्त्व…
