• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • गर्दीत नकळत गळून पडलेले महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने केले परत

गर्दीत नकळत गळून पडलेले महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने केले परत

मोहन औटींच्या प्रामाणिकपणाचा गौरव; सोन्यापेक्षा मौल्यवान ठरला प्रामाणिकपणा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पैश्‍यापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा अधिक मोठा असतो, याचा प्रत्यय केडगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महाप्रसाद सोहळ्यात आला. मोहिनी नगर येथील साई…

अहिल्यानगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी एन. एम. पवळे; नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड

पेन्शनरांच्या हक्कांसाठी संघटना अधिक सक्षमपणे काम करणार; विविध प्रश्‍नांवर बैठकीत सखोल चर्चा ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी संघटित प्रयत्नांची गरज; नव्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच…

अशोकचक्राच्या संविधानिक नैतिकतेतून जातिनिर्मूलनाचा एल्गार!

8 ऑगस्टपासून ‘तिरंगा सत्याग्रह’; ‘पीपल्स हेल्पलाईन’ आणि ‘भारतीय जनसंसद’चा पुढाकार ‘जातिनिर्मूलनासाठी तिरंगा सत्याग्रहाद्वारे केली जाणार भारतीयांमध्ये जागृती -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संसदीय लोकशाहीला व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीय व धार्मिक…

भिंगारच्या शुक्लेश्‍वर स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात

बोरुडे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल; नालेगाव येथील अमरधामच्या धर्तीवर सुसज्ज आरसीसी स्मशानभूमी उभारण्याची मागणी ‘तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा’ -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील…

अहिल्यानगरमध्ये  रविवार 2 ऑगस्टला रंगणार ‘मूड्स ऑफ किशोर’ संगीतमय मैफिल!

‘ऋणानुबंध’ आणि ‘ ए.एस.पी. क्रिएशन ’चा संयुक्त उपक्रम; नामांकित कलाकारांची लाभणार साथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतसृष्टीतील अवलिया आणि अष्टपैलू गायक किशोर कुमार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीताची भव्य…

8 ऑगस्टपासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांती’चा एल्गार!

‘सत्ता जनतेच्या नियंत्रणात आणा’; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे अभियान तिरंग्याचे तीन रंगलोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती; अशोकचक्र भारतीय संविधानाचे सर्वोच्च अधिष्ठान! व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीयवाद, धर्मांधता, धनशक्ती आणि निष्क्रिय नोकरशाहीविरुद्ध लोकशाही मुक्तिसंग्राम…

महिला उद्योजिकांसाठी शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आनंद नगरी खरेदी महोत्सव’

बचत गट, गृहउद्योग आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी खुले स्टॉल प्रदर्शन; ‘ऑनलाईन नव्हे, ऑफलाईन खरेदीचे आवाहन कपडे, ज्वेलरी, हस्तकला ते खाद्यपदार्थांचा 7 व 8 ऑगस्ट रोजी भरणार मेळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्थानिक महिला…

‘पंचायत राज जेन जी’ लोकचळवळीची घोषणा

ग्रामीण राजकारणाला आधुनिक विचारांची नवी दिशा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार ‘वंशवाद नव्हे, ज्ञान आणि लोकसेवा हाच उमेदवाराचा निकष असावा’ -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची…

राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिसाविरुद्ध तक्रार करणारा आता मोक्कातील फरार आरोपी

गजानन ॲग्रो संचालकासह आठ जणांवर कारवाई रेशनिंगच्या तांदळाच्या काळाबाजारातून मोक्कापर्यंत! संजय अग्रवाल याच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप तक्रारीनंतर निलंबित झालेल्या पोलिसाच्या प्रकरणाला नवे वळण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत गोरगरीब…

अहिल्यानगर ते पंढरपूर दिंडीत 30 वृक्षांची लागवड; चंद्रभागेच्या तीरावर वृक्षारोपणाने अभियानाचा समारोप

वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागातून ‘एक गाव, एक झाड’ उपक्रम यशस्वी; लतिकाताई पवार यांचा पुढाकार वारीतून हरित क्रांतीचा संदेश; प्रत्येक मुक्कामात रुजवली पर्यावरणाची बीजे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारी म्हणजे भक्ती,…