• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम…

‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय’ -सुभाष लांडे (भाकपचे राज्य सचिव)

NEET पेपरफुटी विरोधी आंदोलनाला यश; लोकशाहीप्रेमी जनता आणि विद्यार्थी संघटनांचे अभिनंदन जंतर-मंतरवरील 28 दिवसांच्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागल्याचा दावा; कॉकरोच जनता पार्टी व डाव्या विद्यार्थी-युवक संघटनांना ‘क्रांतिकारी लाल सलाम’…

व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान -जिल्हा न्यायाधीश आर. डी. चव्हाण

भिंगारमध्ये श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये कायदे विषयक जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे भविष्य…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात नगर तालुका व भिंगार मधील युवकांचा प्रवेश

नजीर देशमुख, शुभम ठोंबे व अजीज शेख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी न्यायासाठी सुशिक्षित युवक रस्त्यावर, तर सत्तेच्या जोरावर गुंड प्रवृत्तीला संरक्षण -सुशांत म्हस्के अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या…

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग पुणे येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला होणार राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते…

शहरात जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त भारत’ या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन

मेरा युवा भारत व सीएसआरडी महाविद्यालयाचा उपक्रम युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन; स्पर्धेत लोकगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्यांचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा…

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पसायदान जनलोक अदालत सूर्यानामा’

राज्यभर टीडीआर योजना लागू करून पात्र झोपडीधारकांना जमीन व घरांचे कायदेशीर मालक करा खासगी जागेवरील झोपडीधारकांना मालकी सनद, तर मूळ जमीनमालकांना टीडीआर देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील खासगी जागांवर अनेक…

शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांना सामाजिक सुरक्षेची जोड

नागापूरमध्ये केचरा वेचकांना जनधन बँक खाते व ई-श्रम कार्डचे वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर यांच्या पुढाकारातून नागापूर येथे कचरा वेचकांसाठी जनधन बँक खाते उघडणे व…

पोस्टमास्टर जनरल यांच्या हस्ते अहिल्यानगर डाक विभागातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव

सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय डाक विभाग, अहिल्यानगर विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, शाखा पोस्टमास्तर (BPM), संपूर्ण सुकन्या ग्राम…

केंद्राने पोस्टल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा संघर्ष अटळ -कॉम्रेड अजित झगडे

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने अहिल्यानगर, पुणे, सोलापूर व लातूर येथे विभागीय सचिव कॉ. अजित झगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादअहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय आरएमएस व एमएमएस कर्मचारी संघटना…