आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात बालकांची मोफत आरोग्य तपासणी
भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची -संजय ताथेड अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्ययावत बालरोग विभागाच्या माध्यमातून नवजात बालकांची सेवा घडत आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका…
नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
विविध आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद देवीचे दर्शन व आरोग्याचा प्रसाद आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयोजित करण्यात…
वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम रुग्णांच्या विविध मोफत तपासण्या करुन गरजूंना औषधाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या (इंडिया) वतीने सर्वरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. रेल्वे…
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा
स्नायू हाडांचे आजारांसह जगणे या विषयावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा करुन संधिवात आजाराची जागृती करुन त्यावर उपचार पध्दतीची माहिती देण्यात आली.…
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, परिचर्या महाविद्यालयाचा उपक्रम मनोरुग्णांची मानसिक तपासणी करुन तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, परिचर्या महाविद्यालय (विळदघाट) च्या वतीने जागतिक मानसिक…
आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याने अखेर सावेडी भागात धूर फवारणी
शहर व उपनगरात वाढलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी केला होता पाठपुरावा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने आप महापालिकेकडे पाठपुरावा करणार -भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व उपनगरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना…
शहरात महिलांची विविध आरोग्य तपासणी
विविध तपासण्या, उपचार व तज्ञांचे मार्गदर्शन लायन्स क्लब, सेवाप्रीत, लिओ व इनरव्हील क्लबचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व इनरव्हील क्लब…
बुधवारी शहरात विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत व लिओ क्लबचा उपक्रम गरजूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य…
जिल्ह्यात कुपोषित मुक्त बालक अभियानास प्रारंभ
आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम गरजू गरोदर महिलांना मोफत प्रोटीन पावडर वाटप सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यात कुपोषित…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात अन्नदानातून हातभार लावण्याचे भाग्य मिळाले -मिलापचंदजी पटवा अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन मिळत आहे. या आरोग्य मंदिरातून मानवसेवा घडत असून, या…
