ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या प्रश्नावर गुरुवारी दिल्ली येथे संसदेवर धडकणार मोर्चा -सुभाष पोखरकर
जिल्ह्यातील पेन्शनर्सना आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.7 डिसेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदानावर…
मराठी पत्रकार परिषदेच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वत: केली पत्रकारांची आरोग्य तपासणी आमदार जगतापांनी केले उपक्रमाचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3…
रविवारी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3 डिसेंबर) शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी…
डॉ. शुभम खिंवसरा यांची डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या अभ्यासासाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम 380 रुग्णांची मोफत तपासणी तर 113 रुग्णांवर होणार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंत रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलने नेहमीच सेवाभाव जपला -सुरेशलाल छल्लानी अहमदनगर (प्रतिनिधी)- इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. या आरोग्य मंदिरात मनुष्यरुपी…
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसनिमित्त ज्येष्ठांच्या हाडांची तपासणी
उमंग फाऊंडेशनचा उपक्रम दुर्धर आजारांना कायमचे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम पर्याय -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिद्ध होत असलेल्या आयुर्वेद शास्त्राचा भारतीयांनी अवलंब करण्याची गरज…
शनिवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या शिबिराचे 16 वे वर्ष शिबिराचा लाभ घेण्याचे नगरकरांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या वतीने शनिवार…
उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा
कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती कॅन्सर बरा होण्यासाठी योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्यक -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली,…
ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण रुग्ण सेवा विभागाचे लोकार्पण
किडनी विकाराच्या सर्व आजारांवर होणार उपचार व्याधीने ग्रासलेल्यांना नवजीवन देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत आहेत -जंगले महाराज शास्त्री अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या दिल्लीगेट येथील ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व…
