भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत भरले तृणधान्य खाद्य पदार्थाचे प्रदर्शन
पाककला स्पर्धेस माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग फास्टफुडच्या युगात मुलांच्या आहारातून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सकस आहाराचे महत्त्व पालकांमध्ये रुजविण्यासाठी…
मिरी येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी
ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मिरी (ता. पाथर्डी) येथील…
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहन चालकांची नेत्र तपासणी
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा संयुक्त उपक्रम वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या -उर्मिला पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी दीड लाख…
आहारातील चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैलीने मधुमेह आजार जडतो -डॉ. कल्पना ठुबे
सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेहाबद्दल जागृती लायन्स मिडटाऊन व शहर सहकारी बँकेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुमेह अनुवंशिक आजार असला तरी, चुकीच्या आहार-विहार पद्धतीमुळे तो झपाट्याने वाढत आहे. लवकरच भारत…
श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दंत रोग विभागाचा शुभारंभ
दंत विकारावर मिळणार सर्व प्रकारच्या अद्यावत उपचार सुविधा अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या शहरातील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभाग कार्यान्वीत करण्यात आले. या विभागाच्या माध्यमातून दंत विकारावर सर्व…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांची मोफत कॅन्सर तपासणी
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिबिरास भेट देऊन रुग्णसेवेचे केले कौतुक वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ. सतीश सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- वेळेत उपचार व निदान झाल्यास…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी
शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन -प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये घडत आहे. या निस्वार्थ…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
गरजूंवर होणार अल्पदरात शस्त्रक्रिया आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे काळजी घेणारे मातृछत्र बनले -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या आचार, विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. मातृत्वाच्या…
यतीमखाना मधील किशोरवयीन मुलींशी मासिक पाळी विषयावरती मुक्त संवाद
मासिक पाळी लपविण्याचा विषय नसून, तो समजून घेण्याचा विषय -शुभांगी माने अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना ॲण्ड बोर्डिंग या संस्थेत अनाथ व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन…
निंबोडीत युवकांना फ्रेश फुड ऑइलचे मार्गदर्शन, तर ग्रामस्थ व महिलांची आरोग्य तपासणी
कौशल्य आत्मसात करुन युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावे -तुकाराम डफळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कला, कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात करून युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी…
