• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • माध्यमिक शिक्षक सोसायटीची 83 वी वार्षिक सभा किरकोळ गोंधळ वगळता शांततेत

माध्यमिक शिक्षक सोसायटीची 83 वी वार्षिक सभा किरकोळ गोंधळ वगळता शांततेत

8 टक्के लाभांश उद्याच सभासदांच्या खात्यात जमा थकबाकीदारांची नावे तालुकानिहाय जाहीर करणार; नामांतर, व्याजदर आणि ऑडिटवर रंगली जोरदार चर्चा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांची…

धनगर समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा निर्धार; लोकमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर

समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी या तीन सूत्रांवर पुढे वाटचाल करावी -तुळशिराम भोजने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान; यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक संस्थेचा उपक्रम अहिल्यानगर…

बुरुडगावात 150 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे व शैक्षणिक साहित्याचेवाटप

युवा उद्योजक संकेत कुलट यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून सलग तिसऱ्या वर्षी राबविला उपक्रम आतापर्यंत 500 हून अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ; वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण…

मुख्याध्यापिका विद्या दगडे यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा उत्साहात; 31 वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव

‘निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे समाजकार्य सुरू होते’-पद्मश्री पोपट पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे काम सुरू होते. सेवेतून परिपक्व झालेले व्यक्तिमत्त्व समाजासाठी मार्गदर्शक ठरत असते. संघर्षातून सेवेत आलेली पिढी आता निवृत्त…

रात्रशाळेतील जिद्दी विद्यार्थ्यांना यशवंती मराठा महिला मंडळाचा ज्ञानाचा आधार

भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप यशवंती मराठा महिला मंडळाने राबविलेला उपक्रम स्वर्गीय प्रा. शिरीष मोडक यांना खरी श्रध्दांजली -डॉ. पारस कोठारीअहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक, सामाजिक तसेच…

मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा शिक्षण उपसंचालकांच्या हस्ते गौरव

गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आधारवड ठरलेले व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या अभ्यासू नेतृत्वाचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची भुईकोट किल्ला परिसरातील…

केडगावच्या अंबिका विद्यालयातील अरुणा दरेकर व विलास भोंदे या शिक्षकांची सेवापूर्तीनिमित्त गौरव

सेवापूर्ती सोहळ्यात शिक्षकांच्या कार्याला सलाम ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य रयत करत आहे’ -दादाभाऊ कळमकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक स्नेहमेळावा; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चांदबिबी महालाची सहल घडवून केले वृक्षारोपण हरदिनचे उपक्रम गरजू विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास व उमेद निर्माण करणारे -ॲड. सचिन जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडवून…

दिवसा काम, रात्री शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप

कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेदला हातभार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवसभर विविध व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा?; विशेष शिक्षकांना BLO कामावर पाठवल्याने संताप

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ; विशेष शिक्षकांना अशैक्षणिक कामांचे आदेश! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांना बीएलओ (Booth Level Officer) तसेच इतर अशैक्षणिक कामांवर नियुक्त करण्यात आल्याने दिव्यांग…