• Wed. Oct 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • सुरतमध्ये दांडी सी फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरतमध्ये दांडी सी फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते उद्घाटन मच्छीखवय्यांची मेजवानी; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला खाद्यसंस्कृतीचा जल्लोष गुजरात (प्रतिनिधी)- सुरत येथे आयोजित दांडी सी फूड फेस्टिवल 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार…

अहिल्यानगरमध्ये शनिवारी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार…

प्रयास ग्रुपच्या महिला दिन सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जागर

राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती यांच्या वेशभूषेत महिलांनी रंगविला शौर्याचा इतिहास; स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमांतून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुटुंबाच्या मजबूत पायासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची -गीतांजली काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास…

जीनियस ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

चिमुकल्यांच्या नृत्य-गीतांच्या बहारदार सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो -महापौर ज्योतीताई गाडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, कजबे मळा येथील जीनियस ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात…

निमगाव वाघात पर्यावरणपूरक होळी; स्वच्छता अभियानातून व्यसनमुक्तीचा संदेश

बिरोबा मंदिर परिसरात पाला-पाचोळ्याची होळी; होळीत अमली पदार्थाचे दहन युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘नारीशक्ती’चा जागर; पर्यावरण व पाणी प्रश्‍नावर प्रभावी संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या सादरीकरणातून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे…

रेल्वे स्टेशनच्या आनंदनगरमध्ये भक्ती संध्येत भाविक तल्लीन

हनुमान चालीसा पठणाने भक्तीमय वातावरण; भजन-कीर्तनांनी परिसर दुमदुमला महिला व अबालवृद्धांची उत्स्फूर्त उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसरात “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की जय हनुमान…

सहा वर्षीय फरहा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील फरहा शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे…

गुरुवारी आनंदनगरला हनुमान चालीसा पाठ भक्ती संध्याचे आयोजन

भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन; आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळाचा धार्मिक सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ व महिला मंडळ वतीने गुरुवार, दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 8.00 वाजता श्री…

श्री गुरु तेग बहादूरजी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यातून मिळाला प्रतिसाद श्री गुरु तेग बहादूरजींचे कार्य मानवतेला दिशादर्शक -पो.नि. जगदीश भांबळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350 व्या शहिदी…