• Sun. Nov 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; पालकांना रोपांचे वाटप करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; पालकांना रोपांचे वाटप करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लेझीम, ढोल-ताशे, ग्रंथदिंडी, रिंगण सोहळा अन्‌ भक्तिरसाचा जल्लोष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय…

जय हरी विठ्ठलाच्या गजरात शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची बाल वारकरी दिंडी उत्साहात

विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; शाळेच्या प्रांगणात रंगला रिंगण सोहळा अभंग, भारुड, कीर्तन आणि भक्तीगीतांनी अवघे विद्यालय झाले विठ्ठलमय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कापड…

सावेडीत 29 जुलै रोजी ‘गुरु पौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन

सद्गुरु ओशो रजनीश यांच्या विचारांचा होणार जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परमपूज्य सद्गुरु ओशो रजनीश यांच्या दिव्य विचारांचा आणि आध्यात्मिक वारशाचा जागर करत सावेडी येथील एकवीरा चौक परिसरातील ‘शांतिकुटीर’ येथे बुधवार, दिनांक…

‘स्वच्छ वारी… सुंदर वारी’चा संदेश देत हरदिन मॉर्निंग ग्रुपची एकदिवसीय पंढरी वारी

श्री संत नामदेव पायरी परिसरात राबविले स्वच्छता अभियान; भिंगार ते पंढरपूर भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा संदेशहातात झाडू, ओठांवर विठ्ठल नामाने स्वच्छतेचा जागर वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे, सामाजिक जबाबदारीही -संजय…

शहरातून मार्गस्थ झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पाणी व फराळाचे वाटप

अहिल्यानगर लक्झरी बस असोसिएशन व ट्रॅव्हल्स असोसिएशनचा उपक्रम; पाच हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ सलग तिसऱ्या वर्षी वारकरी सेवेसाठी पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेली…

सावेडीगावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या दिंडीचे ‘रोज एक गाव, एक झाड’चा पर्यावरणपूरक उपक्रम

वारीसोबत हरित वारीचा संदेश; प्रत्येक मुक्कामावर होणार वृक्षारोपण; चंद्रभागेच्या तीरावर होणार अभियानाची सांगता विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वृक्षांचे संवर्धनाने दिंडी मार्गावर हिरवाई फुलणार -लतिकाताई पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त…

निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजरात दिंडी मार्गस्थ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात…

माऊली… माऊली’च्या अखंड गजरात बुरूडगाव पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुरुडगावात रंगला रिंगण सोहळा; दिंडी ठरली आदर्श वारीचा मानबिंदू चांदीच्या पादुका अर्पण, महिलांना साड्यांचे वाटप आणि फुगड्यांनी रंगला भक्तीचा सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री…

निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे डोंगरे सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत

पै. नाना डोंगरे यांनी केले रथाचे पूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे शहरातील मार्केट यार्ड परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे…

एमआयडीसीत उद्योजक व कामगारांनी विठ्ठलनामाच्या गजरात केले वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत

‘10 हजारांहून अधिक वारकऱ्यांना पाणी, अल्पोपहार आणि आरोग्यसेवा; दिंडी स्वागताने जपली वारकरी परंपरा’ हजारो वारकऱ्यांची सेवा हीच आमची विठ्ठलभक्ती -योगेश गलांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात आगमन करणाऱ्या विविध…