सेवाप्रीतच्या स्नेहमेळाव्यात महिलांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याचा जागर
उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या महिलांचा सन्मान; 300 महिला सदस्यांच्या योगदानातून वंचितांच्या जीवनात उजेड सेवाप्रीत वंचितांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्नशील -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण…
‘जिंदगी प्यार का गीत है’ कार्यक्रमात लकी ड्रॉची रंगत; अशोक पराते यांना पैठणी साडीचे बक्षीस
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) आणि श्री पूजा इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत है’ या बहारदार…
पसायदानाचा वैज्ञानिक अर्थ उलगडला; ‘कल्पतरू आरव’ आणि ‘चेतना चिंतामणी’त दडले आहे मानवमुक्तीचे सूत्र
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज; एकात्मिक ज्ञानसिद्धांताचा दावा 800 वर्षांपासून गायले जाणारे पसायदान आता जगण्याची वेळ -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे 800 वर्षांपूर्वी रचलेल्या…
निमगाव वाघा येथे रामकथेचा भक्तिमय समारोप; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे यांच्या रामकथेत भाविक मंत्रमुग्ध लहान मुलांनी साकारलेल्या रामायणातील जिवंत प्रसंगांनी वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेचा नुकताच अत्यंत…
कवी गोरे यांच्या कवितेतून ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन -खासेराव शितोळे
‘शब्द फुलांची ओंजळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात, तेव्हा साहित्य आणि काव्यनिर्मिती घडते. काव्य हे साहित्याचे दागिने असून, कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याची ताकद…
जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या द्वितीय कौन्सिल मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
सहेली सिम्पोझियममधून महिला सक्षमीकरण, बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश राज्यभरातील महिला प्रतिनिधींची उपस्थिती; सामाजिक कार्याचा आढावा जायंट्सने शहरातील सामाजिक चळवळ अधिक व्यापक केली -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेलफेअर फाउंडेशन…
नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगर मध्ये सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन
महेश लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सुटणार -पै. सुभाष लोंढे नगरसेवक पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने विकास काम मार्गी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड प्रभाग क्रमांक 9 मधील श्रीकृष्ण नगर येथे…
समर्थ प्रशालेचा गिनीजसह पाच जागतिक विश्वविक्रमात सहभाग
सांस्कृतिक क्षेत्रात प्रशालेची घौडदौड कौतुकास्पद -दीपक ओहोळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,माध्यमिक विभागाने शैक्षणिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या गिनिजसह पाच विश्वविक्रमी उपक्रमात सहभाग घेतला. महाराष्ट्रदिनी मान्यवरांच्या…
अहिल्यानगरमध्ये 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात मंगळवार, दि. 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…
प्रयास व दादी-नानी ग्रुपकडून महिलांच्या सक्षमीकरणाचा जागर
रेणुका माता रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला विविध उपक्रमांनी नटलेला कार्यक्रम प्रयास ग्रुपने महिला सक्षमीकरणाची चळवळ चालवली -मंगलाताई भालेराव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या…
