• Sun. Jun 7th, 2026

आंदोलन

  • Home
  • 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची शासनाला नोटीस

29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची शासनाला नोटीस

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची पुन्हा संपाची घोषणा संप टाळण्यासाठी शासनाने तो शासन निर्णय निर्गमीत करावा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन…

मुस्लिम समाजाचा शहरात चक्का जाम आंदोलन

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद; मुस्लिम समाजबांधव उतरले रस्त्यावर महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या…

अन्यथा स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या…

भारतीय जनसंसदेचे जिल्हा रुग्णालयासमोर धरणे

दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व राज्य शासनाच्या विविध विभागात नोकरीत सवलती घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल…

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी निदर्शने पेन्शनबाबत दिलेल्या आश्‍वासनांचे शासकीय निर्णय पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इतर प्रलंबित मागण्यांबाबत ठोस…

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे शुक्रवारी क्रांती दिनी धरणे आंदोलन

सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती अहमदनगर…

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतरांचे धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनसह शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय…

ईपीएस 95 पेन्शनर्सच्या दिल्ली येथील देशव्यापीआंदोलनास महाराष्ट्रातील खासदारांनी दिला पाठिंबा

केंद्र सरकारच्या प्रतिनिधीबरोबर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा -सुभाषराव पोखरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सच्या पेन्शन वाढसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. ईपीएस 95 राष्ट्रीय…

एक लाख दिव्यांगांचे वादळ 9 ऑगस्ट क्रांती दिनी संभाजीनगरला धडकणार

मोर्चात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाने धडकणार आहे. आमदार…

दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे

प्रहार अपंग क्रांती संघटनेचे दिव्यांग कल्याण आयुक्तालया समोर धरणे आंदोलनाचा इशारा दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचे घोटाळे गाजत…