• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंदोलन

  • Home
  • ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

राज्यभरात राबवणार स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यातही ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे…

पारनेरच्या शिक्री, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे

स्पॉट पंचनामा करून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेसुमार…

सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात भाकरी फिरवा सूर्यनामा

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना मानवंदना महाराष्ट्रातील घरकुल वंचितांना भूमीगुंठा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन व…

विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर

उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेणार; पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय शेतकरी कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे महायुतीचे सरकार घालवा -कॉ. सुभाष लांडे नगर (प्रतिनिधी)- राज्यात शेतकरी, युवक, कामगार…

रविवारी सावेडी बस स्थानक येथे होणार ढब्बू लोकमकात्या सूर्यनामा

45 वर्षे जागा लोक उपयोगासाठी आणली नसल्याचे स्पष्टीकरण नगर शहरासह जिल्ह्यातील लोकशाही म्हणजे वेड्या बाभळीची शेती ठरली असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला तिलांजली वाहिल्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील…

साकळाई योजनेसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा आक्रोश सूर्यनामा

तीस वर्षे सत्ता भोगलेल्या घराणेशाहीला कोलदांडा देण्याचे आवाहन शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या नावाखाली फक्त राजकारण करुन घराणेशाही पोसणाऱ्यांना…

दिवाळी पाडव्याला घरकुल वंचितांची होणार लोकशाही बुकात नोंद

पोकळ आश्‍वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी फक्त घरकुल वंचितांच्या मतांचा मलिदा लाटल्याचा आरोप घरकुल वंचितांसाठी केलेल्या घोषणांचा होणार सूर्यनामा नगर (प्रतिनिधी)- शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीस हजार घरकुल वंचितांना आजपर्यंत…

साकळाई योजनेवर फक्त राजकारण करणाऱ्यांविरोधात लोकशाही कोलदांडा जारी

ताबेमारी, सत्तामारी रोखण्यासाठी लोकशाही मावळ्यांचा रविवारी शपथविधी विधानसभेच्या निवडणुकीत लोकमकात्या व सत्तापेंढारी विरोधात घेणार भूमिका नगर (प्रतिनिधी)- साकळाई योजनेवर ज्या नेत्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांचे तीस वर्षे वाया घालवली त्यांच्याविरुद्ध साकळाई योजना…

साकळाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी 27 ऑक्टोबरला चिखलीला सूर्यनामा

साकळाई जलसिंचन योजना कृती समितीसह पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार पुढाऱ्यांनी साकळाईचे राजकारण करुन फक्त भूलथापा दिल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- गेली 30 वर्षे राजकीय टोलावाटोलवीत प्रलंबित असलेल्या साकळाई उपसा…

नगरच्या रेल्वे स्टेशन समोर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा सूर्यनामा

आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रशासनातील अनागोंदीचा निषेध नगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि..19 ऑक्टोबर) शहरातील रेल्वे स्टेशन समोर वंदे मराठवाडा डेमु…