प्रहार दिव्यांग संघटनेचे बुधवारी मुंबई मंत्रालयावर आंदोलन
आमदार बच्चू कडू करणार नेतृत्व अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.25 सप्टेंबर) मुंबई मंत्रालयावर आंदोलन होणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू…
हलगी, तुतारी व भांड्यांच्या निनादात महिला बांधकाम कामगारांचा आक्रोश
जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले आंदोलनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ व योजनांचा…
शहरात युवक काँग्रेसने जाळला नितेश राणेचा प्रतिकात्मक पुतळा
वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याचा केला निषेध भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार वादग्रस्त व…
23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महिला कामगारांचा आक्रोश मोर्चा
ढोल व थाळी बजाव आंदोलन करुन वेधणार शासनाचे लक्ष लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ…
बसपाचा दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सरकारी जमिनी व राहते घरे आदिवासींच्या नावावर करुन भूमीहीनांना सरकारी जमीन वाटपाची मागणी ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी व राहते घरे…
रिपाईचे मनपा कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा
राज्य सरकारने तात्काळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महापालिका कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण…
सुरक्षिततेच्या हमीसाठी महिलांचा आक्रोश मोर्चा
भीक नको, संरक्षण हवे! च्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट)…
जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा
शासकीय सेवेत सामावून घेण्यासह विविध समस्या सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर…
अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध
आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन…
29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची शासनाला नोटीस
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची पुन्हा संपाची घोषणा संप टाळण्यासाठी शासनाने तो शासन निर्णय निर्गमीत करावा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन…
