सत्तापेंढारींचा अंत एकात्म ज्ञानक्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयाने होणार
पीपल्स हेल्पलाइनचा दावा एकात्म ज्ञानक्रांती संपूर्ण मानवजातीला नवीन चेतनेच्या दिशेने घेऊन जाणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या सत्तापेंढारींचा अंत एकात्म ज्ञानक्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या…
सर्जेपूरा येथील बाबुराव इंगळे चौक सबलोक रिक्षा स्टॉपचा शुभारंभ
अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने सर्जेपूरा येथील बाबुराव इंगळे चौक सबलोक रिक्षा स्टॉपचा शुभारंभ संघटनेचे अध्यक्ष अविनाश…
केडगावच्या सरस्वती विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
करियरच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर -मीनाक्षी सहरावत नगर (प्रतिनिधी)- करियरच्या मागे धावणारी युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे परकीय शक्ती आपल्या संस्कृतीवर सतत आघात…
निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार
जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने झालेल्या सन्मानाचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक गावातील विविध सामाजिक चळवळीत पै. नाना डोंगरे यांचा सातत्याने सहभाग -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने लोकसभा,…
अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालना समोर धरणे नगरपरिषद, नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व इतर लाभ मिळण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी…
एमआयडीसी मधील गुन्हेगारी रोखा व उद्योजकांचे प्रश्न सोडवा
आमी संघटनेच्या माध्यमातून उद्योजकांची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण; अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील विविध प्रश्न, गुन्हेगारी व अवैध धंदे…
ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन
शिक्षणासाठी आलेल्या गरजू व निराधार विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न सुटणार संस्थेत उपेक्षित, निराधार मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु -अविनाश बानकर नगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या…
शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ
भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचा पुढाकार लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण रोखण्यासाठीचा देशपातळीवरील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्वसन…
शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती
पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे युवक-युवती उतरले रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा, नेहरू युवा केंद्र, उमेद सोशल फाऊंडेशन व प्रगत कला महाविद्यालयाच्या…
सप्तसूर फाउंडेशनची ज्ञानेश्वर माऊलींच्या गावी रंगली देवाचीये द्वारी! हा भक्तीरसाचा कार्यक्रम
ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले अभंग, विराण्या, अभंग, भारुडांचे स्वरमय सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- सप्तसूर फाउंडेशनच्या सदस्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेले अभंग, विराण्या, भक्तीगीत, भारुड असे विविध संगीतमय सेवा नेवासा येथील ज्ञानेश्वर…