यश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व शुभ नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आरोग्य सेवेत झळकले
कुशल मनुष्यबळ घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा; प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप बदलते तंत्रज्ञान व वैद्यकीय साधनांच्या वापरामुळे प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी – प्रा. बाबूराव कर्डिले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र…
मंगळवारी सकाळी सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
लाक्षणिक संपाऐवजी निदर्शनांचा निर्णय; प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार मागण्या न निकाली निघाल्यास हिवाळी अधिवेशनात ‘महामोर्चा’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर…
निमगाव वाघात मुला-मुलींसाठी कराटे व शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ
स्वसंरक्षणाबरोबर परंपरेचे जतन करण्याचा उपक्रम शिवकालीन मर्दानी खेळ हे आपल्या संस्कृतीचे मूळ व स्वसंरक्षण मुलींसाठी काळाची गरज -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा…
दिवाळी बोनसच्या आडून 25 लाखांचा कथित आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांवर चौकशीची मागणी; बोनसच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा पगार कपात; बाजार समितीच्या गेटमनची पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक व कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार…
आत्मध्यान धर्मयज्ञाने आनंदधाम बनले ध्यानमय
साधकांचा उत्स्फूर्त सहभाग; आत्मचिंतन, अंतर्मन शुद्धी व समाधीचा दिव्य संगम आत्मध्यानातून स्वत:ची खरी ओळख होते -डॉ. पू. श्री शिवमुनीजी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आचार्य प.पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांचे सुशिष्य तसेच महाराष्ट्र…
टीईटी सक्तीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मुक मोर्चा
पुनर्विचार याचिकेची मागणी करत हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आक्रोश टीईटी सक्ती अन्यायकारक अनुभवी शिक्षकांना पुन्हा परीक्षेची सक्ती का? अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र…
2025 च्या निवडणुकीसाठी जातपडताळणी नियमात सुधारणा करण्याची मागणी
मागील निवडणुकीतील सादर केलेले जातपडताळणी अर्ज या निवडणुकीतही ग्राह्य धरावे सौ.सविता कोटा यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन; ‘नवा अर्ज नाही, जुने प्रकरण ग्राह्य धरा’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील…
भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विविध समित्यांची बैठक
रात्रशाळेतून उजळणार विद्यार्थ्यांचे भवितव्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज तसेच भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती…
तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ
माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पाठपुराव्याने काम मार्गी; नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी शिवसेनेची बांधिलकी -सचिन जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे प्रारंभ करण्यात…
संत रामपाल महाराजांच्या पवित्र सानिध्यामध्ये ‘512 वा दिव्य धर्म यज्ञ दिन’ उत्साहात साजरा
लाखो भाविकांची उपस्थिती, रक्तदान-अवयवदानात विक्रमी सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सतलोक आश्रमात जगद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्या पवित्र सानिध्यामध्ये 512 व्या दिव्य धर्म यज्ञ दिन उत्साहात साजरा करण्यात…
