• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • वंदे मातरम सहा कडव्यांच्या शासकीय सक्तीविरोधात 28 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये ‘तिरंगा धारणालय सत्याग्रह’

वंदे मातरम सहा कडव्यांच्या शासकीय सक्तीविरोधात 28 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये ‘तिरंगा धारणालय सत्याग्रह’

“गीताला विरोध नाही; विशिष्ट धार्मिक प्रतीकांची सक्ती धर्मनिरपेक्ष भारताला अमान्य” पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदचे स्पष्टीकरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या पहिल्या दोन सर्वसमावेशक कडव्यांऐवजी संपूर्ण सहा कडव्यांना अधिकृत…

उडाणच्या कार्यक्रमात सामाजिक कार्याचा जागर

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने गौरव; देशभक्ती गीत गायन, नृत्य व ‘महाराष्ट्राची लोकधारा’ स्पर्धांचे पारितोषिक वितरण स्पर्धा प्रगतीचा मार्ग दाखवते; कौशल्य विकासासह आत्मविश्‍वास निर्माण होतो – पै. डॉ. शबनम शेख…

फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रंगला अंतिम सामन्यांचा थरार

मुलींमध्ये प्रवरा व मुलांच्या गटात सेंट मायकल्स, प्रवरा अन्‌ सेक्रेड हार्टला विजेतेपद शंभरहून अधिक सामन्यांत खेळाडूंची चुरस, अंतिम सामन्यांमध्ये टायब्रेकरचा रोमांच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फुटबॉलच्या मैदानावर कौशल्य, जिद्द, आक्रमकता आणि विजयासाठीची…

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी अहिल्यानगर दौऱ्यावर

वाकडी येथे राजाभाऊ कापसे यांच्या कुटुंबीयांचे करणार सांत्वन; शिर्डीत पत्रकार परिषदेसह शोकसभेला राहणार उपस्थित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते ना. रामदास आठवले सोमवार, दि.…

निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केले वृक्षारोपण; विजेत्यांना शालेय साहित्याचे बक्षीस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना…

रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपची जनजागृती रॅली

मोबाईल रिटेल असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात सहभाग; सलग पाचव्या वर्षी हरदिन सदस्यांनी केले रक्तदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रक्ताचा तुटवडा दूर करण्याबरोबरच समाजात नवीन रक्तदाते निर्माण व्हावेत आणि रक्तदानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे,…

फिरोदिया शिवाजियन्सच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी रंगल्या चुरशीच्या लढती

आर्मी, आयकॉन आणि श्रीसाई संघांचा दमदार विजय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. 21 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार अनुभवायला…

भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरीविरोधी; शेतीहिताची धोरणे आखा -कॉ. राजन क्षीरसागर

शहरात किसान सभेची जिल्हा कार्यशाळेत शेतकरी प्रश्‍नांवर चर्चा साखरेच्या वाढलेल्या दरातील फरक शेतकऱ्यांना द्या; दुष्काळ जाहीर करून विम्याची 50 टक्के आगाऊ रक्कम देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत-अमेरिका व्यापार करार भारतीय…

आजार होण्यापूर्वी काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांची भूमिका महत्त्वाची -दिपाली ललवाणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद; 65 बालकांची मोफत तपासणी; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ समाजाचे स्वप्न घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.…

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात ‘राष्ट्रीय मतं-खतांजली’ आंदोलन

28 ऑगस्टला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार; रस्ता वाहतूकक्षमता व सुरक्षितता परीक्षणाची मागणी “मत हे पाच वर्षांचे मालकीपत्र नव्हे; लोकप्रतिनिधींनी जनतेला उत्तर दिलेच पाहिजे” -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…