मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत करा! -महापौर ज्योतीताई गाडे
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक सहविचार सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; इयत्ता चौथीचा सरफराज शेख शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 11वा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्राथमिक…
रुग्णसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल विश्वास व श्रद्धेचे केंद्र -सीए अशोक पितळे
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर; 135 रुग्णांची तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुग्णसेवेसाठी विश्वास व श्रद्धेचे केंद्र म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या मानवसेवेच्या कार्याची पायाभरणी प.पू. आदर्शऋषीजी…
शहरात अवघ्या 2 रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी प्रकल्पाचे अनावरण; सेवाप्रीतचा अभिनव उपक्रम
सीएसआरडी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याचे एटीएम; सर्वसामान्य, कामगार व विद्यार्थ्यांना दिलासा घरेलू मोलकरीण महिलांसाठीही मेळावा; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सेवाप्रीतचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी तसेच आर्थिकदृष्ट्या…
दरेवाडीतील महार वतन जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करा!
खरेदी व्यवहार व फेरफार रद्द करण्याची मागणी; शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे महसूल मंत्री व अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन मूळ महार वतनदारांना जमीन परत मिळाव्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे दरेवाडी (ता. नगर)…
गणेशोत्सवापूर्वी प्लास्टिकच्या फुलांच्या विक्री-वापरावर निर्बंध घाला
महानगरपालिका आयुक्तांकडे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे निवेदन ‘प्लास्टिकची फुले टाळा; शेतकरी वाचवा, पर्यावरण वाचवा!’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात प्लास्टिक व कृत्रिम फुलांची विक्री, वापर आणि वितरण…
प्रकाश सावंत यांचे निधन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील भवानीनगर भागातील प्रकाश गोविंदराव सावंत (वय 67 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भुसार मार्केट मधील मे. राजळे ॲण्ड सावंत कंपनीचे संचालक होते. त्यांच्या निधनाने सावंत…
माध्यमिक शिक्षक सोसायटी स्वभांडवली करण्यासाठी ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचा शुभारंभ
शिक्षणाधिकारी यांनी स्वत:ची ठेव ठेऊन केला अभियानाचा प्रारंभ; सभासदांनी ठेवी ठेवून संस्थेच्या भरभराटीस हातभार लावण्याचे आवाहन ही शिक्षक सेवकांची संस्था असल्याने विश्वसनीय -शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक…
अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात अहिल्यानगरचे ज्योतिषाचार्य विजयकुमार कुलकर्णी यांचा गौरव
ज्योतिष शास्त्रातील सेवाभावी कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात अहिल्यानगरचे ज्योतिषाचार्य विजयकुमार कुलकर्णी यांचा त्यांच्या ज्योतिषशास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. भालचंद्र…
‘दिल से सरहद तक’! अहिल्यानगरच्या बहिणींच्या प्रेमाचा धागा थेट सरहद्दीवर
वीर जवानांसाठी राखी पाठविण्याचा अनोखा उपक्रम; ‘एक राखीएका जवानासाठी’ सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर लायन्स क्लब, लिओ क्लब, घर घर लंगर सेवा आणि भारतीय डाक विभागाचा संयुक्त उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या…
अहिल्यानगरच्या महिला फुटबॉल संघाचा जळगावमध्ये गोलांचा धडाका!
वर्धा संघाचा 12-1 गोलने उडविला धुव्वा; सुमय्या शेखच्या 7 गोलसह वरिष्ठ महिला संघाची दिमाखदार आगेकूच वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदासाठी अहिल्यानगरच्या रणरागिणी सज्ज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल…
