• Sun. Oct 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: October 2026

  • Home
  • अल्पसंख्यांक समाजाला शासकीय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे -ॲड. नाझेर काझी

अल्पसंख्यांक समाजाला शासकीय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे -ॲड. नाझेर काझी

संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण व प्रभागनिहाय कार्यकारिणी गठित करण्याचे आवाहन शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक; अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्‍नांसाठी राज्यव्यापी बैठक घेणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून स्व.…

निमगाव वाघा येथील अमरधाम परिसरात स्वच्छता अभियान

पालापाचोळा, गवत व काटेरी झाडे हटवून परिसर केला स्वच्छ ‘स्वच्छ गाव, सुंदर परिसर’चा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील अमरधाम परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून पाहणी

आरोग्य शिबिर, रक्तदानासह विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात…

दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध! -विश्‍वजीत गायकवाड

अहिल्यानगरात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहातराज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी बैठक उत्साहात पार पडली.…

दुष्काळाच्या चक्राला आव्हान देण्यासाठी ‘काळी आई भूजल स्वराज्य’! मोहिम

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार एल निनो पाणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर ‘रेन गेन बॅटरी’ स्विकारण्याचे आवाहन; स्थानिक नैसर्गिक साधनांचा शास्त्रीय उपयोग आणि गावनिहाय पाणी नियोजनावर भर देण्यासाठी करणार जागृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

एमडी ड्रग्स, गांजा बनावट कारवाईला बदलीची मलमपट्टी नको; दोषी पोलिसांना निलंबित करा’

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी बनावट ड्रग्स कारवाईची SITमार्फत चौकशी करा; दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा एका महिन्यात कारवाई न झाल्यास नाशिकमध्ये बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर…

दिवाळीपूर्वी पेन्शनसह वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या; अन्यथा 13 ऑक्टोबरपासून महापालिकेत पेन्शनर्सचे धरणे आंदोलन

5व्या वेतन आयोगाचा फरक आणि 6व्या वेतन आयोगाचे 8 हप्ते देण्याची मागणी न्यायालयीन निर्णयानंतर देखील सेवानिवृत्त 506 कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगाचा फरक प्रलंबीत; ‘पेन्शन 5 तारखेपर्यंत द्या’ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका…

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच -पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी. तसेच…

जिल्हा बँक निवडणुकीत नामनिर्देशन छाननीवरून वाद; ॲड. सुरेश लगड यांची प्रमाणित नकलांसाठी तक्रार

सुजय विखे यांच्या उमेदवारीवरील हरकत फेटाळली; निर्णयाविरोधात न्यायालयीन दाद मागण्यासाठी कागदपत्रांच्या नकलांची मागणी ‘नकला वेळेत न मिळाल्यास विलंबास प्रशासन जबाबदार -ॲड. लगड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात शहरातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा प्रवेश

तळागाळातील प्रश्‍नांसाठी संघर्षाची ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्वसामान्य जनतेचा आवाज -सुशांत म्हस्के अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या विचारधारेवर विश्‍वास व्यक्त करत शहरातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी…