• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

मतमाऊली हरेगाव यात्रेसाठी अहिल्यानगरमधून 10 सप्टेंबरला भव्य पदयात्रा

हजारो भाविकांच्या सहभागाने बोल्हेगावातून होणार प्रस्थान; 12 व 13 सप्टेंबरला हरेगाव येथे यात्रा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे यंदाही मतमाऊली हरेगाव यात्रेनिमित्त अहिल्यानगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक पदयात्रेने हरेगाव (ता. श्रीरामपूर)…

किशोर दांचा खट्याळपणा, मस्ती अन्‌ तेच एक्सप्रेशन्स; कंचन नेहलानींच्या सादरीकरणाने रंगला मंच!

‘लेडी किशोर कुमार’ म्हणून अहमदाबाद, कल्याणमध्ये विशेष गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- किशोर कुमार म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो त्यांचा खट्याळपणा, मिश्‍कील हास्य, भन्नाट एक्सप्रेशन्स, अफलातून बॉडी लँग्वेज आणि आपल्या अभिनयातून…

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार; काळ्या फितीने आंदोलनाला सुरुवात

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक; 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग…

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 52 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात

ज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास सोडू नका; अबॅकससारख्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करा” -आमदार विक्रमसिंह पाचपुते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेगवान गणिती गणना, विलक्षण एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्‍वासाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेल्या एव्हरेस्ट अबॅकस…

अहिल्यानगरमध्ये रविवारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा होणार गौरव; आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्काराने होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ अहिल्यानगर, रविदासिया फाउंडेशन मुंबई व…

पारनेर पंचायत समिती अंतर्गत एमआरजीएसच्या कामांत ‘बोगसगिरी’चा आरोप

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; बिले रोखा, अन्यथा 8 सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने त्रयस्थ समितीमार्फत चौकशीची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत मौजे…

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे अहिल्यानगरमध्ये सोमवारी शिक्षक दरबार

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी होणार थेट सुनावणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे…

एकल महिला सर्वेक्षणासाठी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करणार; पात्र महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही पात्र एकल महिला शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी घरोघरी…

हरिनाम सप्ताहात आरोग्यसेवेचा जागर; मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया

शिबिराद्वारे गरजूंच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न -मेजर शिवाजी वेताळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हाभर मोफत नेत्र तपासणी शिबिरे राबविणाऱ्या पार्वतीबाई…

भोयरेपठार प्राथमिक शाळेतील शिक्षकाविरोधात ‘खोटे अपंगत्व प्रमाणपत्र’ घेतल्याची तक्रार

फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भोयरेपठार येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने कथितरीत्या खोटे अपंगत्व प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप करत, त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करून दोष आढळल्यास…