• Wed. Sep 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बुधवारी चासला संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा

मंदिरात रविदास महाराजांच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचे बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिरात रविदास महाराजांच्या…

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार परिपत्रक काढून शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र…

पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला जवाब दो मोर्चा

कॉ. पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना शिक्षा होत नसल्याचा संताप व्यक्त लोकशाहीचा गळा दाबून सत्ताधार्‍यांच्या हुकूमशाहीने अराजकतेकडे वाटचाल -कॉ. स्मिता पानसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉ. गोविंद पानसरे यांच्या…

मार्केटयार्डमध्ये गर्जला छत्रपतींचा जयघोष

भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड मध्ये दि. भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्डमध्ये…

सिंचन कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

बैठकीत प्रश्‍न मार्गी न लागल्यास उन्हाळ्यातील आवर्तनात असहकार करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने बक्षी समितीचा नुकताच खंड-2 स्वीकारला असून, वेगवेगळ्या संवर्गाबाबतची नविन वेतनश्रेणी ठरविली आहे. मात्र जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक,…

बुर्‍हाणनगरच्या बाणेश्‍वर विद्यालयात शिवजंतीला फडकली महाकाय शिवप्रतिमा

शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन फडकविलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी समाजातील खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनात शिवाजी महाराजांनी स्वाभिमान जागे केले -माजी मंत्री शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील श्री…

मुळा डॅम येथून शिवजयंतीला राष्ट्रीय गीताभारत भूमिगुंठा आंदोलनाला प्रारंभ

बेघरांचे व युवकांच्या रोजगाराच्या प्रश्‍नावर एल्गार लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर प्राधिकरण कायदा राबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघरांना घरांची व सुशिक्षित युवकांना रोजगाराची स्वप्न दाखवून झुलवत ठेवणार्‍या सरकारला जाग आणण्यासाठी शिवजयंतीला मुळा…

अरणगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शिवाजी महाराजांच्या 15 फुटी पूर्ण कृती पुतळ्याने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने…

रिपाईच्या वतीने शिवजयंती साजरी

जुने बसस्थानक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची…

भिंगारला राष्ट्रवादीच्या वतीने शिवजयंती साजरी

रयतेच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले -अभिजीत सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…