• Sun. May 3rd, 2026

Trending

सौंदर्य खुलविण्यासाठी महिलांना निसर्गोपचार पध्दतीचे मार्गदर्शन

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त -विद्या बडवे अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त आहे. आहार, व्यायाम व दिनचर्यावर आरोग्य…

यतीमखाना वस्तीगृहात दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी

विद्यार्थ्यांना फराळ व मिठाईचे वाटप भाईचारा उपक्रमांतर्गत आदमी पार्टीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील यतीमखाना बोर्डिंग स्कूल मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी करण्यात आली. भाईचारा…

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

चरणबध्द आंदोलनाचा तिसरा टप्पा केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात आर एस एस प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या…

लायन्स व लिओ क्लबने स्नेहालयात साजरी केली वंचित मुलांसह दिवाळी

विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल पणत्यांच्या झगमगाटात आतषबाजीने उजळले आसमंत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग सोळाव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील…

माहिती न देणार्‍या जनमाहिती अधिकारी यांना 25 हजार रुपयाचा दंड

तक्रारदारास आर्थिक नुकसान भरवाई देण्याचे व संबंधित अधिकारीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपिठाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपिठाने जनमाहिती अधिकारी यांना 25 हजार रुपयाचा…

भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे 1 नोव्हेंबरपासून उपोषण

पारनेर दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी व पारनेर तालुका सैनिक बँकेने जमीन विक्री घोटाळा केला असल्याचा आरोप करीत…

अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व मिष्टान्न भोजनाचे वाटप

उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्थेत युवा उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व…

पाडव्याला रोप व पोल मल्लखांबची विधीवत पूजा

कमी वेळेत जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा मल्लखांब एकमेव क्रीडा प्रकार -पै.नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्यानिमित्त शहरातील दादा चौधरी विद्यालयात रोप व पोल मल्लखांबची विधीवत पूजा करण्यात आली. जिल्हा…

सरपंच परिषदेच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार

नगर तालुक्यात खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद -प्रतापपाटील शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी…

नगर-पुणे महामार्गावरील एसटी बसच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर प्रवाश्यांची कुचंबना

निकृष्ट जेवण, अस्वच्छता व गैरसोयीची रिपाई मराठा आघाडीची तक्रार सेवा देण्यास असक्षम ठरणार्‍या एसटी बसच्या अधिकृत हॉटेल थांब्याचे परवाने रद्द करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरील चास व पारनेर मध्ये…