टायगर इलेव्हन पटकाविला हिंदवी चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी चषक 2 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या…
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष रामदास मखरे व राजेंद्र केराबा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहर बँकेच्या संचालक मंडळावर…
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे काळाची गरज -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. स्वसंरक्षणतंर्गत मुलींना कराटे, ज्युदो, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भाऊसाहेब फिरोदिया…
शिवाजी महाराजांच्या पालखीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या केडगाव मधून काढलेल्या…
जिल्हाधिकारी कार्यालया समोर बजेटमध्ये झालेल्या कटोतीचा निषेध बजेट कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवा बेरोजगार व बहुजन समाजविरोधी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या बजेटमध्ये केंद्र सरकारने केलेल्या…
महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याभोवती राजवाड्याचा देखावा अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात…
नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनचे पोलीस अधीक्षकांना निवेदन भाजी विक्रेत्यांना अडथळा आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील सनफार्मा कंपनी जवळ रस्त्याच्या…
महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करावी -डॉ. शिल्पा पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला स्वत:कडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे…
शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्याने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य…
स्त्री शिक्षणाने सावित्रीबाईंनी अंधारलेला समाज प्रकाशमान केला -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिला पदाधिकारी…