• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

सहा वर्षीय अमान सय्यदचा पहिला रोजा

ByMirror

Apr 18, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अमान शाकीर सय्यद याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे.

अमान हा लर्निंग क्लाऊड स्कूलमध्ये यूकेजीत शिकत आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत शाकीर सय्यद व सना सय्यद यांचा तो मुलगा आहे. लहान वयात उपवास केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *