• Fri. Sep 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

पसायदानाचा वैज्ञानिक अर्थ उलगडला; ‘कल्पतरू आरव’ आणि ‘चेतना चिंतामणी’त दडले आहे मानवमुक्तीचे सूत्र

संत ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज; एकात्मिक ज्ञानसिद्धांताचा दावा 800 वर्षांपासून गायले जाणारे पसायदान आता जगण्याची वेळ -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी सुमारे 800 वर्षांपूर्वी रचलेल्या…

मोहरम उत्सवासाठी प्रशासनाने तातडीने पूर्वतयारी करावी; आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

450 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेच्या मोहरम उत्सवासाठी सुरक्षा, सुविधा आणि समन्वय बैठकीची मागणी हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मोहरम उत्सवासाठी प्रशासनाकडे विविध मागण्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम…

जागतिक सायकल दिनानिमित्त अहिल्यानगरात सायकलिंगचा जल्लोष

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी व बाईक टेक पॉईंट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7…

घंटागाड्यांमध्ये ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कप्पे करा; कष्टकरी पंचायतची महापालिकेकडे मागणी

कचरा वर्गीकरणाच्या उद्दिष्टाला बसतोय तडा स्वच्छ व पर्यावरणपूरक अहिल्यानगरसाठी घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा आवश्‍यक -विकास उडाणशिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शास्त्रशुद्ध आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांमध्ये…

ज्येष्ठ महिलांनी तयार करावी ‘उर्वरित आयुष्याची बकेट लिस्ट’; डॉ. श्‍यामा मंत्री यांचे मार्गदर्शन

प्रयास नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम; ज्येष्ठ महिलांना निरोगी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी व्याख्यान शारीरिक, मानसिक व भावनिक फिटनेसच सुखी वार्धक्याची गुरुकिल्ली -डॉ. श्‍यामा मंत्री अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ महिलांचे आरोग्य, मानसिक…

निमगाव वाघा येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नवनाथ विद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड ‘वृक्षारोपण आणि संवर्धन हाच पर्यावरण संकटावर प्रभावी उपाय’ -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम…

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांचा हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनतर्फे गौरव

समाजसेवा आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षसंवर्धन, स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांच्या सामाजिक कार्याबद्दल हेल्पिंग हॅण्ड…

पोलिसांच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या?

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; मृताच्या पत्नीचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन ‘तक्रार घेतली नाही, अपमान केला आणि न्याय नाकारला’ शैलाबाई चव्हाण यांचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बेलवंडी पोलीस स्टेशनमधील…

जलजीवन मिशनच्या 4 कोटींच्या योजनेत गैरव्यवहाराचा आरोप

मौजे धोत्रे बुद्रुक येथील निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी; कोट्यवधींची बिले काढूनही ग्रामस्थांना पाणी नाही ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत जागरण गोंधळ व ठिय्या आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे…

जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

भारतीय लहुजी सेना व भटक्या विमुक्त समाज संघटनेचा पुढाकार आज लावलेले वृक्षच उद्याच्या पिढीला शुद्ध हवा व सुरक्षित पर्यावरण देतील -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील जानकीबाई आपटे…