एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन आषाढी एकादशीला कुर्बानी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करुन…
चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम परिस्थितीला संधी म्हणून पहावे -गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक…
चौदा व अकरा वर्षाखालील वयोगटाच्या खेळाडूंनी पटकाविले विजेतेपद तर एम स्पोर्ट्स अकॅडमीला सांघिक द्वितीय क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटर क्लब स्टेट लेवल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील एम स्पोर्ट्स अकॅडमीच्या…
शहरात बकरी ईद उत्साहात साजरी आषाढी एकादशीच्या हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) गुरुवारी (दि.29 जून) मोठ्या उत्साहात…
युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याचा बीइंग सोशलचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने शहरात बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने रविवारी (दि.2 जुलै) ताकद उद्योजकतेची या विषयावर निशुल्क व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.…
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी झाला सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.…
शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल यांना लाभ मिळत असताना कर्मचारींना का नाही? नगरसेविका शिला दीप चव्हाण यांचा प्रश्न अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल सातव्या वेतन…
राज्य पदाधिकार्यांनी घेतला जिल्ह्यातील कार्याचा आढावा शहराध्यक्षपदी फिरोज शेख यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्यांची समीक्षा बैठक शहरात पार पडली. यावेळी बसपाचे प्रदेश प्रभारी मनीष आनंद,…
विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष प्रगती फाऊंडेशन व बटरफ्लाय नर्सरीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून बटरफ्लाय नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त बालिकाश्रम रोड परिसरातून दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर,…
अखेर सभासदांसह अण्णा हजारेंना मिळाला मतदानाचा अधिकार संस्थापक सभासद अपात्र करण्याचा डाव पुन्हा उधळला अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 29 मे रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाली होती.…