• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाळाजी दुधाडे यांचे निधन

ByMirror

Oct 4, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी) – वांबोरी (ता. राहुरी) येथील जुन्या पिढीतील कम्युनिस्ट कार्यकर्ते बाळाजी सोनू दुधाडे यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातू, नाती, पणतू असा मोठा परिवार आहे. ते सार्वमतचे चिफ रिपोर्टर ज्ञानेश दुधाडे यांचे वडिल होत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *