• Fri. Sep 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

रात्रशाळेतील जिद्दी विद्यार्थ्यांना यशवंती मराठा महिला मंडळाचा ज्ञानाचा आधार

भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप यशवंती मराठा महिला मंडळाने राबविलेला उपक्रम स्वर्गीय प्रा. शिरीष मोडक यांना खरी श्रध्दांजली -डॉ. पारस कोठारीअहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक, सामाजिक तसेच…

मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा शिक्षण उपसंचालकांच्या हस्ते गौरव

गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आधारवड ठरलेले व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या अभ्यासू नेतृत्वाचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची भुईकोट किल्ला परिसरातील…

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर; अहिल्यानगरमध्ये अखिल भारतीय सेनेकडून स्वागत

‘योग्य, निर्भीड आणि अनुभवी नेतृत्वाला न्याय’ -आदिनाथ वनारसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची एकमताने व बिनविरोध निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरात अखिल भारतीय सेना च्या वतीने…

केडगावच्या अंबिका विद्यालयातील अरुणा दरेकर व विलास भोंदे या शिक्षकांची सेवापूर्तीनिमित्त गौरव

सेवापूर्ती सोहळ्यात शिक्षकांच्या कार्याला सलाम ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य रयत करत आहे’ -दादाभाऊ कळमकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक स्नेहमेळावा; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चांदबिबी महालाची सहल घडवून केले वृक्षारोपण हरदिनचे उपक्रम गरजू विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास व उमेद निर्माण करणारे -ॲड. सचिन जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडवून…

मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; नगर शहरात बीएलओंच्या घरभेटी सुरू

सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत बीएलओंची धावपळ; नागरिकांनी गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे आवाहन शालेय जबाबदारी सांभाळत शिक्षकांकडून मतदार पुनरीक्षणाचे काम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण…

अण्णा हजारे यांच्या उपोषणाबरोबर मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी सरकारची उलटी गिनती सुरू होईल!

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा इशारा : आरटीआय गुदमरविणारे नियम म्हणजे लोकशाहीच्या श्‍वासावर हल्ला आरटीआय कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवर घाला -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार कायदा, 2005…

मोहरम उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान

हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीसांचा गौरव; सलग 22 तास अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांच्या कार्याला सलाम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक मोहरम उत्सव यंदा शांततेत आणि अत्यंत उत्साहात…

‘ग्राउंड फ्लोअरवरच जागा द्या; अन्यथा महापालिकेविरोधात अवमान याचिका’

नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचा इशारा; मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा पेटला उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक…

जय हिंद फाउंडेशनचच्या 100 वडांच्या वृक्षलागवड अभियानाला प्रारंभ

तोंडोळी परिसर हिरवागार करण्याचा निर्धार; रेणुकामाता मंदिर ते हरिहरेश्‍वर मंदिर परिसरात होणार वृक्षारोपण आज झाडांची काळजी घेतल्यास, भविष्यात निसर्ग मानवाची काळजी घेईल -ह.भ.प. रमेश आप्पा महाराज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा…