• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले शेतकऱ्यांच्या आंदोलनाने

शेतकरी संरक्षण कायदा आणून देशभरात वंदे किसान गुड्स ट्रेन्स सुरू करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी संघटना, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी देशात शेतकरी संरक्षण…

यंदाचा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

13 ऑक्टोबरला शहरात रंगणार सप्तरंग महोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी

मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रनिमित्त मंदिरात भाविकांची मांदियाळी वाढली आहे. तर ट्रस्टच्या…

मिरी येथील 47 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

341 ग्रामस्थांची नेत्र तपासणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथे घेण्यात आलेल्या…

दहावीत 95 टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

तर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ समाजातील होतकरु…

भीमा गौतमी वस्तीगृहातील मुलींना अल्पोपहाराचे वाटप

घोडके परिवाराने मुलीचा वाढदिवस केला वस्तीगृहात साजरा संघर्षातून उज्वल भवितव्य घडत असते -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भीमा गौतमी वस्तीगृहातील मुलींसह घोडके परिवाराने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. कु. दीक्षा…

डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार जाहीर

संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला…

निमगाव वाघा येथे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांवर मोफत होमिओपॅथिक उपचार

नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम; पंचक्रोशीतील महिलांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अयोग्य आहार पध्दती व व्यायामाचा अभाव गंभीर आजारांना कारणीभूत -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांसाठी निमगाव वाघा (ता.…

नवरात्रीनिमित्त कुष्ठधामच्या ज्येष्ठ महिला व वृध्दांना ब्लँकेटचे वाटप

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम मायेचा आधार मिळाल्यास दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो -जयाताई गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत, कुष्ठधाम येथील…

रक्तदान शिबिराला देवी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचा उपक्रम सामाजिक जाणीव ठेऊन युवकांनी रक्तदान करावे -प्रभाकर भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या…