• Wed. Sep 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत चिमुकल्यांची भक्तीमय दिंडी; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्तीचा अनोखा संस्कार सोहळा; बाल वारकऱ्यांनी सादर केला रिंगण आणि फुगड्यांचा फेर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा…

व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान -जिल्हा न्यायाधीश आर. डी. चव्हाण

भिंगारमध्ये श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये कायदे विषयक जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे भविष्य…

उमंग फाऊंडेशनची आदिवासी वस्तीवर मोफत आरोग्य तपासणी

आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा आणि वस्त्रवाटप शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचणे ही काळाची गरज -डॉ. संतोष गिऱ्हे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने उमंग फाऊंडेशनच्या…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात नगर तालुका व भिंगार मधील युवकांचा प्रवेश

नजीर देशमुख, शुभम ठोंबे व अजीज शेख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी न्यायासाठी सुशिक्षित युवक रस्त्यावर, तर सत्तेच्या जोरावर गुंड प्रवृत्तीला संरक्षण -सुशांत म्हस्के अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या…

वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; पालकांना रोपांचे वाटप करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लेझीम, ढोल-ताशे, ग्रंथदिंडी, रिंगण सोहळा अन्‌ भक्तिरसाचा जल्लोष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय…

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस तीन महिन्यांची शिक्षा

दोन्ही प्रकरणात 4 लाख 70 हजाराचा दंड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील अति.मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने परक्राम्य संलेख अधिनियम,(Negotiable Instruments Act 1881) चे कलम 138 अंतर्गत दोन्ही धनादेश अनादर (चेक बाऊन्स)…

जय हरी विठ्ठलाच्या गजरात शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची बाल वारकरी दिंडी उत्साहात

विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; शाळेच्या प्रांगणात रंगला रिंगण सोहळा अभंग, भारुड, कीर्तन आणि भक्तीगीतांनी अवघे विद्यालय झाले विठ्ठलमय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कापड…

स्मार्ट मीटर रद्द करा, ग्राहकांची लूट थांबवा’; भाकपचे महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

विनापरवानगी मीटर बसवून भरमसाठ वीजबिले आकारल्याचा आरोप; नागरिकांसह भाकप कार्यकर्त्यांचा एल्गार वीज उद्योगाच्या खासगीकरणाला विरोध; स्मार्ट मीटर, दरवाढ आणि वीज विधेयकाविरोधात सात सूत्री मागण्यांचे निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्ह्यात स्मार्ट…

जिल्हाधिकारी कार्यालय पंचमहाआक्रोश आंदोलनाने दणाणले

विद्यार्थी, ऊसतोडणी मजूर, शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि झोपडपट्टीधारकांच्या प्रश्‍नांसाठी एल्गार शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलकांचा संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थी, ऊसतोडणी मजूर, शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, स्थानिक…

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग पुणे येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला होणार राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते…