आरक्षित व खुल्या प्रवर्गातील आंतरजातीय दाम्पत्यांच्या मुलांना आरक्षणातील निम्म्या जागांवर प्राधान्य द्या
एक पालक आरक्षित आणि दुसरा खुल्या प्रवर्गातील असण्याची अट; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे २३ सप्टेंबरला अहिल्यानगरमध्ये आंदोलन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातिनिर्मूलनासाठी एक पालक आरक्षित प्रवर्गातील आणि दुसरा खुल्या (अनारक्षित) प्रवर्गातील…
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त ‘समता क्रांती मार्च’; 30 ऑक्टोबरला शिर्डीत रामदास आठवले यांची जाहीर सभा
समता, सामाजिक न्याय आणि बंधुतेचा संदेश घेऊन राज्यभर ‘समता क्रांती मार्च’; अहिल्यानगर जिल्ह्यात जय्यत तयारी -अमित काळे जाती-जातीतील संघर्षाला सलोख्याचा पर्याय देण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न; शिर्डीतील सभेच्या नियोजनासाठी लवकरच बैठक…
काळी आई मुक्ती आंदोलना’चा एल्गार; 23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
वननिवासी शेतकरी व कुटुंबांवरील अन्यायाविरोधात आंदोलनाची हाक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याला जवळपास आठ दशके पूर्ण होत आली असतानाही देशातील आर्थिक व सामाजिक विषमता अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. सत्ता, संपत्ती आणि…
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेने अहिल्यानगरात रंगणार विद्यार्थ्यांचा बौद्धिक कौशल्याचा महासंग्राम
रविवारी स्नेहालयात स्पर्धेचे आयोजन; ज्युनिअर ते लेवल 5 आणि वैदिक मॅथ्सच्या विविध गटांत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याला वाव…
बीडला रेल्वेची सुविधा; मग अहिल्यानगरकरांच्या सुविधांना कात्री का?
बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वेचे स्वागत; मात्र आरक्षण खिडकीची वेळ कमी करण्यास इंटरसिटी असोसिएशनचा विरोध नवीन रेल्वे आली; पण अहिल्यानगरच्या सुविधांमध्ये कपातीचा निषेध; आरक्षण खिडकी रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासह सकाळच्या इंटरसिटीची मागणी…
आईच्या पुण्यस्मरणार्थ 501 वडाच्या रोपांचे वाटप
डमाळ-भासार परिवाराचा पर्यावरणपूरक उपक्र; “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून मातृस्मृतीला अनोखी आदरांजली जय हिंद फाउंडेशनला 500 वडाची रोपे; योग्य पद्धतीने लागवड व संवर्धनाचा संकल्प आईच्या नावाने झाडे लावणे हीच…
कारागृह केवळ दंडालय नको; ‘धारणालय पुनर्बांधणी विद्यापीठ’ झाले पाहिजे!
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुनर्वसनाचा अभिनव प्रस्ताव जन्मठेपेतील कैद्यांसाठी शासनमान्य ‘धारणालय परिवर्तन पदवी’ सुरू करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना केवळ कारावासाची शिक्षा देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण,…
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा; पण अध्यक्षपदाचा ‘सौदा’ नको!
घराणेशाहीला थारा न देता सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्या; ॲड. सुरेश लगड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अध्यक्षपदावरून चर्चेला…
बांधकाम कामगारांना साईश्रद्धा फाउंडेशनने दिले मोफत कौशल्य प्रशिक्षण
प्रशिक्षणाला नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कामाचा व्यावहारिक सराव, आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी, या उद्देशाने…
विपला फाउंडेशनच्या वतीने संयुक्त राष्ट्रांकडून घोषित करण्यात आलेल्या ‘बालविवाह निर्मूलन दिन’ चे स्वागत
अहिल्यानगर-नाशिकमध्ये 19 बालविवाह रोखण्यात यश; 358 संवेदनशील कुटुंबांकडून प्रतिबंधाचे वचनपत्र बालविवाहाविरोधातील भारताचा आवाज आता जागतिक व्यासपीठावर! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बालविवाह, बालवयातील विवाह आणि सक्तीने होणारे विवाह यांसारख्या घातक सामाजिक प्रथांविरोधातील लढ्याला…
