शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 987 विद्यार्थ्यांचा सहभाग
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987 विद्यार्थ्यांनी…
सिध्दार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांची ऑनलाईन नोंदणी
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे -अनिल शेकटकर नगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारकडे महाराष्ट्रातील कचरा वेचक कामगारांचा अधिकृत आकडा नसल्याने ऑल इंडिया कचरा…
शुक्रवारी शहरात अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनचे त्रैवार्षिक अधिवेशन
जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी…
रामराव चव्हाण विद्यालयात रंगले न समजलेले आई बाप.. समजून घेताना! व्याख्यान
तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक…
शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार
ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युवकांमध्ये केली जाणार जागृती पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल…
संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी…
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
संस्कार व शिक्षणाची जडणघडण शालेय जीवनात होते असते -रामदास येवले नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक…
न्याय! न्याय देता का न्याय? या एकांकिकेने पालकांचे उघडळे डोळे
अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या पालकांनाच मुलांनी खेचले न्यायालयात राज्य बालनाट्य स्पर्धेत लक्ष्मीभाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांनी घडवले वास्तवतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- मुलांना व्हायचे पॉप सिंगर, क्रिकेटर, चित्रकार मात्र त्यांच्यावर पालकांकडून लादले जातात डॉक्टर,…
न्यायधीशांनी साधला बचत गटातील महिलांशी संवाद; स्टॉलवर जावून खरेदी केल्या वस्तू
राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन न्यायधीशांनी साधला बचत गटातील महिलांशी संवाद; स्टॉलवर जावून खरेदी केल्या वस्तू नगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी व संवेदना संपत चालल्याने समाजातील प्रश्न गंभीर बनत चालले आहे.…
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! पीपल्स हेल्पलाइनची घोषणा
काळीआई ओलीभरण रेनगेन बॅटरी अभियान राबवण्यास प्रारंभ नगर (प्रतिनिधी)- यंदाच्या संक्रांतीपासून पुढील 4 महिने 1972 ची सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! अशी घोषणा देत, पीपल्स हेल्पलाइनने राज्यभर काळीआई…
