• Thu. Apr 23rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • कामरगावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कामरगावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांचा उध्दार केला -सुदाम ठोकळ नगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि भाजप ओबीसी मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा…

आरोग्य खाते आशा वर्कर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ.ॲड. सुभाष लांडे यांची नियुक्ती

तर जिल्हा सेक्रेटरीपदी कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षपदी कॉ. सुरेश पानसरे आशा वर्कर व गट प्रवर्तकांच्या प्रश्‍नावर लढा उभारण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- आयटक संलग्न आरोग्य खाते आशा वर्कर संघटनेची 14…

शहरातील मुख्य डाकघर मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा रंगला कार्यक्रम; पोस्टल महिला कर्मचाऱ्यांनी लुटला आनंद योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या महिला उच्च पदावरती काम करत आहेत- रामेश्‍वर ढाकणे नगर ((प्रतिनिधी)- अहिल्यानगर मुख्य डाकघर…

व्यावसायिक महिलांचा बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा संकल्प

एके क्रू आयोजित समर एक्झिबिशनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याची गरज -शितल जगताप नगर (प्रतिनिधी)- महिलांच्या विविध व्यवसायाला चालना देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या…

मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला सव्वा लाखाची मदत देऊन महिला दिन साजरा

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने महिलांना जगण्याची नवी भरारी दिली – नवनाथ धुमाळ नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो शाखा…

महिला दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आगरकर मळा येथे महिलांचा सन्मान

महिलांनी राजमाता जिजाऊंच्या संस्काराने भावी पिढी घडविण्याचा संकल्प करावा – शिलाताई शिंदे छावा चित्रपटाने भारावल्या महिला नगर (प्रतिनिधी)- महिलांनी राजमाता जिजाऊंच्या संस्काराने भावी पिढी घडविण्याचा संकल्प करावा. स्त्री शक्तीने सामाजिक…

वाळुंजला रंगला महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम

महिलांनी एकत्र येऊन केला स्त्री शक्तीचा जागर वाळुंज पब्लिक स्कूल आणि कृषी विद्यालयाचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथे सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानच्या पब्लिक स्कूल आणि कृषी विद्यालय…

शासकीय परिचर्या महाविद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा

युवतींना स्वसंरक्षणासह कायदेविषयक, आरोग्य आणि विम्याचे मार्गदर्शन आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्‍यक -प्रियंका खिंडरे (क्रीडा अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्‍यक झाले…

महिला दिनानिमित्त शालेय मुलींना चांगला व वाईट स्पर्शाबद्दल समुपदेशन

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सावेडी, वाघ मळा येथील केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल समुपदेशन…

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला दिनानिमित्त महासोहळ्याचे आयोजन

व्याख्यान,समुपदेशन पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन हजारो महिला घेणार अष्ट प्रतिज्ञा नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो…