अहिल्यानगर जिल्ह्यात मोफत उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम
युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी डाटा एन्ट्रीपासून ड्रोन प्रशिक्षणापर्यंत; जिल्हा उद्योग केंद्र व एमसीईडीचा प्रशिक्षण उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि…
आरएसएसच्या शताब्दी नाण्याविरोधात पीपल्स हेल्पलाईनची बहिष्काराची हाक,
संविधानाचा अवमान उपस्थित करुन संविधाननिष्ठ आंदोलनाची घोषणा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर मोठे प्रश्नचिन्ह -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेच्या शताब्दी निमित्ताने जारी करण्यात आलेल्या 100 रुपयांच्या नाण्यावर पीपल्स…
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा उपक्रम; गरजू कुटुंबातील मुलींना स्वावलंबी करणाऱ्या प्रकल्पाला मदतीचा हात
नर्सिंग प्रशिक्षणार्थी मुलींना स्टडी टेबल्सचे वाटप महिला आत्मनिर्भर झाल्या तर समाज सक्षम होईल -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आयडियल हेल्पिंग हॅण्ड संचलित नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी मुलींना…
नेप्ती मंडळातील दहा गावातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याना पावसाने उघडीप दिल्यामुळे वेग
चिखल तुडवत बांधावर जाऊन पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आतापर्यंत 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव ,जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खादगाव, आदी दहा…
शहरासह जिल्ह्यातील जातीय तणावावर उपमुख्यमंत्री अजीत पवारांची दखल
द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना आदेश प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करण्याच्या सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.2 ऑक्टोबर) पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत…
कोल्हार येथील कोल्हुबाई गडावर 11 वडाच्या झाडांची लागवड
उद्योजक बुधवंत बंधूंचा वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम पर्यावरण संवर्धन हीच खरी सेवा -राजू बुधवंत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोल्हार (ता. पाथर्डी) येथे असलेल्या कोल्हुबाई माता गडावर 11 वडाच्या झाडांची लागवड बुधवंत बंधूंच्या वतीने…
निमगाव वाघा ग्रामपंचायतीत महात्मा गांधीजी-शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन महापुरुषांचे विचाराने समाजात खरी क्रांती घडणार -पै.नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर…
जिल्हा परिषदेत पेन्शनर असोसिएशनच्या अदालतमध्ये संगणक कपातीचा प्रश्न मार्गी
पूरग्रस्तांसाठी पेन्शनर्सकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय 200 गट विमा प्रस्ताव मंजूर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनची भव्य अदालत पार पडली. या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेला संगणक कपातीचा…
निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत स्वच्छता मोहिम
विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचे सादरीकरण, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ विकासाचे खरे ध्येय ग्रामस्वच्छतेतूनच साध्य होणार -राजेंद्र देसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वच्छता ही सेवा! या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी…
हरवलेला चेहरा, हरवलेली ओळख शेवटी घराच्या कुशीत परतला प्रवीण
तीन वर्षांची गुलामगिरी, दीड वर्षांचा उपचारप्रवास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळाले घरच्यांचे कुशीतले स्थान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला, ओळख, गाव, भाषा आणि नाव विसरलेला प्रवीण तुकाराम माळोवदे (वय…
