लायन्स इंटरनॅशनलच्या युवा सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांतर्गत परदेशातील चार युवा प्रतिनिधी अहिल्यानगरात
श्री विशाल गणपतीचे दर्शन घेऊन विविध ठिकाणी भेट; नगरकरांच्या पाहुणचाराने भारावले; भारतीय संस्कृतीचा घेत आहेत प्रत्यक्ष अनुभव लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने स्विकारले यजमानपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित…
आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात
सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी…
अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी
विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अनापवाडी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी मोठ्या उत्साहात…
निमगाव वाघात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधीवत महापूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी…
जेएसएस गुरुकुलच्या बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी; केडगाव परिसर विठ्ठलनामाने दुमदुमला
‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजरात वारकरी वेशातील चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष शिक्षणासोबतच संस्कारक्षम मुल्य रुजविणे महत्त्वाचे -आनंद कटारिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीने…
किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत चिमुकल्यांची भक्तीमय दिंडी; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्तीचा अनोखा संस्कार सोहळा; बाल वारकऱ्यांनी सादर केला रिंगण आणि फुगड्यांचा फेर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा…
वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; पालकांना रोपांचे वाटप करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लेझीम, ढोल-ताशे, ग्रंथदिंडी, रिंगण सोहळा अन् भक्तिरसाचा जल्लोष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय…
जय हरी विठ्ठलाच्या गजरात शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची बाल वारकरी दिंडी उत्साहात
विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; शाळेच्या प्रांगणात रंगला रिंगण सोहळा अभंग, भारुड, कीर्तन आणि भक्तीगीतांनी अवघे विद्यालय झाले विठ्ठलमय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कापड…
सावेडीत 29 जुलै रोजी ‘गुरु पौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन
सद्गुरु ओशो रजनीश यांच्या विचारांचा होणार जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परमपूज्य सद्गुरु ओशो रजनीश यांच्या दिव्य विचारांचा आणि आध्यात्मिक वारशाचा जागर करत सावेडी येथील एकवीरा चौक परिसरातील ‘शांतिकुटीर’ येथे बुधवार, दिनांक…
‘स्वच्छ वारी… सुंदर वारी’चा संदेश देत हरदिन मॉर्निंग ग्रुपची एकदिवसीय पंढरी वारी
श्री संत नामदेव पायरी परिसरात राबविले स्वच्छता अभियान; भिंगार ते पंढरपूर भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा संदेशहातात झाडू, ओठांवर विठ्ठल नामाने स्वच्छतेचा जागर वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे, सामाजिक जबाबदारीही -संजय…
