नगरच्या रेल्वे स्टेशन समोर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा सूर्यनामा
आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रशासनातील अनागोंदीचा निषेध नगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि..19 ऑक्टोबर) शहरातील रेल्वे स्टेशन समोर वंदे मराठवाडा डेमु…
विधानसभा निवडणुकीत लोकमकात्या मुक्त भारत आचार संहिता जारी
पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार सत्तापेंढाऱ्यांविरुद्ध लोकमकात्या बांगडी अटक सत्याग्रह करण्याचे महिलांना आवाहन नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांपासून लोकमकात्या मुक्त भारत आचार संहिता पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या…
हुतात्मा स्मारकात सार्वजनिक रीतीने लोकशाही दसरा साजरा
रावणाऐवजी लोकमकात्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कोथळा बाहेर काढून केले विसर्जीत नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारकात सार्वजनिक रीतीने शनिवारी (दि.12 ऑक्टोबर) लोकशाही दसरा साजरा करुन लोकशाहीला मारक…
जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले शेतकऱ्यांच्या आंदोलनाने
शेतकरी संरक्षण कायदा आणून देशभरात वंदे किसान गुड्स ट्रेन्स सुरू करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी संघटना, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी देशात शेतकरी संरक्षण…
वंदे किसान गुड्स ट्रेन्स सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
जिल्ह्यातील शेतकरी बांधव व शेतकरी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा प्रयोग अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून त्यांच्या आत्महत्या थांबविण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन…
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सोमवारी होणारे आत्मक्लेश आंदोलन तुर्तास स्थगित
राज्य परिवहन महामंडळाशी मुंबईत सकारात्मक चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन मुंबईत झालेल्या…
शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीसाठी पाथर्डी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग खुला करा -शरद पवळे शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे तहसीलदारांकडून आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याअभावी निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीच्या मागणीसाठी पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी…
नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन
खड्डेच खड्डे, धुळीचा फुफाटा, वीज आणि पाणी प्रश्नाची बकाल अवस्था टांगली वेशीवर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार; नागरी सुविधांसाठी केली निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे, धुळीचा…
शहरातील नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ महानगर पावीर सूर्यनामा जारी
महात्मा गांधीजी जयंती दिनी नगरकरांच्या साक्षीने दिल्लीगेट समोर होणार आंदोलन पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची झालेली वाताहातीचा निषेध…
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाळला राष्ट्रीय निषेध दिवस जुनी पेन्शनसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करून, सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…
