• Wed. Apr 29th, 2026

Mirror

  • Home
  • शिक्षक परिषदेची दिवाळीपूर्वी वेतन व निवृत्तीवेतन वितरणाची मागणी

शिक्षक परिषदेची दिवाळीपूर्वी वेतन व निवृत्तीवेतन वितरणाची मागणी

3 टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून; शासन आदेश तात्काळ काढावेत -बाबासाहेब बोडखे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि…

पुनर्विवाह करूनही विधवा दाखवणाऱ्या शिक्षिकांवर कारवाईची मागणी

नोकरी, बदली, पदोन्नती आणि विविध शासन सवलतींसाठी होतेय वापर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) कडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विधवा असलेल्या आणि पुनर्विवाह करूनही शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा म्हणून…

नंदिवाले तिरमल समाज संघटनेच्या मेळाव्यात समाज एकतेचा संदेश

अन्याय विरोधात एकवटण्याची हाक संघटन हेच समाज उभारणीला खऱ्या अर्थाने दिशा देणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नंदिवाले तिरमल समाज संघटनेच्या जाहिर मेळाव्यात महाराष्ट्रातून आलेले समाजबंधव एकवटले. या मेळाव्याला समाजबांधवांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सत्कार सय्यद यांनी लोकाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण केली -प्रकाश थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत मन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाल्याबद्दल पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने…

समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची निदर्शने

सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पत्रक प्रकरणी निषेध समाजात जाणूनबुजून अशांतता पसरविण्याचे कारस्थान रचले जात आहे -एन. एम. पवळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…

पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत

डॉ. बंग यांचा व्याख्यानातून निरोगी जगण्याचा कानमंत्र फूड उद्योगांच्या जाहिरातींच्या आक्रमणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात -डॉ. बंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात जनआरोग्य चळवळीचे प्रणेते, पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने…

कापड व्यापारी संघाचा अमृत महोत्सवी स्थापना दिवस साजरा

बाजारपेठेतील प्रश्‍न सोडविल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यापारी संघाच्या स्थापनेचा 75 वा अमृत महोत्सव कोजागिरी पौर्णिमेला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम…

सरस्वती विद्यालयाची खेळाडू प्रांजल पोटे हिला विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूने तायक्वांदो स्पर्धेत विभागीय पातळीवर यश संपादन केले आहे. पुणे येथे झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत शाळेची…

जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थितीचे स्पष्टीकरण; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित मागील चळवळीचे भाकित आरक्षणाच्या मुद्दयांवरुन ठरले खरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे मंगळवारी (दि.7 ऑक्टोबर) झालेल्या होईकात (भविष्यवाणी)…

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील

मानवी आकाशकंदीलाच्या प्रतिकृतीने वेधले लक्ष; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कोपरगावचा उपक्रम कोपरगाव (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कोपरगाव येथे कार्यानुभव…