राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिन साजरा
शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन युवा शक्तीच राष्ट्रविकासाचा कणा -ज्ञानेश्वर खुरंगे (जिल्हा क्रीडा अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, जय युवा अकॅडमी, शिवगामीनी मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन, उडान…
जिल्हा मराठाची AI (एआय) आधारीत अध्यापनाकडे वाटचाल
राळेगणचे एआय द्वारा कृतीयुक्त अध्यापन संस्थेत आदर्श – सचिव ॲड. विश्वासराव आठरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्व क्षेत्रात एआय (AI) आधारीत तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला असून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या…
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस् उपक्रम
श्री समर्थ दर्शन” लहान-थोरांसाठी प्रेरणादायी -श्री अजेयबुवा रामदासी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ”श्री समर्थ दर्शन हा राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित विविध ठळक घटनांच्या चित्रमाहितीचे प्रदर्शन कौतुक करण्यासारखेच आहे.खरंतर…
भयमुक्त व विकासाचा निर्धार करीत शिवसेना (शिंदे गट)ची प्रभाग 11 मध्ये जोरदार प्रचार रॅली
धनशक्ती व दहशतीविरोधात जनशक्तीचा एल्गार करुन शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये भयमुक्तीचा संदेश देत विकासासाठी सर्वसामान्य उमेदवारांना…
समाजवादी पार्टीची दोषींवर कठोर कारवाईची मागणी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध न्यायालयाचा आदेश धुडकावून दर्गाहमध्ये घुसखोरी; मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना…
शहरात 18 जानेवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धा 18 जानेवारी 2026 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा…
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘आप’चा जोरदार रोड शो; सावेडीत मोटारसायकल रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन
प्रभाग क्र. 7 ड मधील उमेदवार भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली विकास, पारदर्शकता व स्वच्छ प्रशासनाचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. 13 जानेवारी)…
कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचा राज्य चित्रकला परीक्षेत 100 टक्के निकाल
अनुष्का गिते, आकाश डमाळे व ऐश्वर्या डोंगरे ब श्रेणीने उत्तीर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय एलीमेंट्री व इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जनकल्याण…
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा ‘उमंग 2026 फेस्ट’ उत्साहात
महिलांच्या सक्षमीकरणाची उमंग; महिलांनी महिलांसाठी उभारलेले बाजारपेठीय व्यासपीठ उमंग फेस्टमधून लाखोंची उलाढाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आनंदधाम येथील केशर गुलाब…
राज्यस्तरीय सावित्रीज्योती गौरव पुरस्कार जाहीर
रविवारी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व संस्थांचा होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सावित्री-ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे…
