• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप

पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप

एमआयडीसीत वृक्षांची कत्तल झाडांच्या केवळ फांद्या न कापता थेट खोडापर्यंत झाडे तोडण्यात आल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी परिसरात पर्यावरणावर घाला घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एल ॲण्ड टी…

वृक्षसंवर्धन व श्रमदानातून संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी साजरी

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; भिंगारमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रमदानाने दिली संतांना आदरांजली अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची…

जीएसटी अधिकारी असलेल्या घोडके कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप

गुन्ह्यांची सखोल चौकशी करून न्याय देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल; पुरावे असूनही पोलिसांकडून कारवाई कशी? रिपाईचा प्रश्‍न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विवेक प्रभाकर घोडके (क्लास-1 अधिकारी,…

नागापूरच्या सन फार्मा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश आई-वडीलांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

आठवणींना उजाळा, शाळेच्या विकासाचा संकल्प; माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवड विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थिनी शाळेत पुन्हा एकवटल्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा संयुक्त माजी विद्यार्थी मेळावा…

शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याचे स्वागत; अहिल्यानगरची प्रतिमा मलीन

कचऱ्याचे ढिग तात्काळ हटवा पर्यावरणवादी गोरक्षनाथ गवते यांची मागणी कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारीला मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात प्रवेश करताना चोहीबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची…

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

1 लाख 70 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी धनोज…

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा अमानुष छळ

पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लैंगिक छळ, जीवे मारण्याची धमकी व कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याप्रकरणी…

मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना एम्प्लिफायरची मदत

सेवाप्रीतचे मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ मूकबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल व दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत…

पुरातन मूर्तीही ट्रस्टचीच ‘न्यास मालमत्ता’; अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास न्यायालयाचा नकार

देवी भोयरे येथील अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास पुणे धर्मादाय आयुक्तांची स्थगिती तज्ज्ञ अहवालांतील मतभेद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील श्री अंबिका मातेच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीबाबत सुरू असलेल्या वादावर…